TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ४|
विटेवरी मूर्ति आली भीमाती...

संत तुकाराम - विटेवरी मूर्ति आली भीमाती...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


अभंग ३७९.

विटेवरी मूर्ति आली भीमातीरीं । लाडका तो हरि यशोदेचा ॥१॥

गोकुळांत यानें चोरी केली फार । म्हणोनि समोर उभा केला ॥२॥

विटेवरी उभा कटावरी हात । लज्जेनें पहात लोकांकडे ॥३॥

तुका म्हणे चोर धरिला पुंडलिकें । चला जाऊं कौतुक पहावया ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-04-05T20:57:56.9300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ढाल

  • न. जारणमारणांतील एक मंत्र , साधन , खेटक केली नाना कवटालें । पुत्र लोंभें केलीं ढालें। दा३ . ३ . ४५ . 
  • न. पराक्रम ; अचाट कृत्य ; साहस . ' ज्या सरंजामवरी येवढें ढाल केलें त्याचा परिणाम कोणीकडे जाला बरें ?' 
  • वि. १ ( १ ज्याच्या गंडस्थळावर संरक्षणसाठीं ढाल बांधली आहे अशा लढाईंतील हत्तीप्रमाणे शूर , धीटमोल . २ ज्यावर सैन्याचें मुख्य निशाण आहे अशा म्होरक्या हत्तीप्रमाणें धीट ). अमर्याद ; निर्लज्ज उद्धट ( पुरुषाप्रमाणें बागणार्‍या स्त्रीविषयीं अथवा तिच्या शिरजोर , धीट , उद्धट , स्त्री जातीला अयोग्य अशा वर्तनाविषयी योजतात ). २ बेछूट ; दांडगी ; ताळतंत्र सोडेलेली ( स्त्री . तिचीं कृत्यें ). ३ . ( बायकी ) उपव्द्यापी ; उलाढाली ; दंगखोर ( मुलें व त्यांच्या खोडया ). ४ अतिशय मोठी व स्थूल ( स्त्री ). ५ दंगेखोर ; शिरजोर ; बेकायदेशीर ( मनुष्य ). ६ ( सामा .) निष्कारण उठाठेवी करणारा ; फाजील . [ ढाल = निशाण + गज = हत्ती निशाणाचा हत्ती मोठा असतो यावरुन ]. ढालगजपण - १ . उलाढाल ; उठाठेव . तयासि द्रव्य पाहिजे म्हणौन । केलें असंभाव्य ढालगजपण। - स्वादिओ २ . २ . १७ . ढालगज भवानी - स्त्री . १ . साहसाचे , आचरटपणाचें , अमर्याद , अनुचित कृत्य करणारी स्त्री २ . उलाढाली , उपव्द्यापी स्त्री . 
  • स्त्री. १ शत्रूपासून बचाव करण्यासाठी लढाईत उपयोगी पडणारी कातडयाची किंवा कासवाच्या पाठीची केलेली वस्तु . २ निशाण ( सैन्याचे , मुख्य सरकारचें , किल्ल्यावरचें इ० ). ( क्रि० देणें ). ढाल दिली कात्रजेवर तळ पाःऊन - ऐपो ४४४ . ३ ( बायकी ) घांटी ; कंठमणि ; कंठ . ४ ( ल .) आसरा ; छत्र ; रक्षण करण्यास समर्थ असणारी व्यक्ति , तो गृहस्थ याअ गांवामध्ये मोठी ढाल आहे / - न . स्त्रियांनीं केलेलें धाडसाचे काम ; साहस ( क्रि० गिळणे ). [ सं .] 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

lagn lagat astana navarichi aai tulshila pani ghalte..te kashasathi..??? tya magcha udeshshy kay asto..?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.