TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ४|
कोठें गुंतलासी पंढरीच्या ...

संत तुकाराम - कोठें गुंतलासी पंढरीच्या ...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


अभंग ३७०.

कोठें गुंतलासी पंढरीच्या राया । वेळ कां सखया लाविलासी ॥१॥

नाहीं धीर आतां येईं लवकरी । गरुडावरी हरि बैसोनियां ॥२॥

दीनबंधु ब्रीद सांभाळीं आपुलें । नको पाहूं केलें पापपुण्य ॥३॥

तुका म्हणे होसी कृपाळु माउली । बाळकें आपुलीं रक्षीं आतां ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-04-05T20:51:49.3830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

जेथें गांव तेथें म्‍हारवाडा

  • प्रत्‍येक गांवामध्ये ज्‍याप्रमाणें इतर जातीची घरे असतात तशी महारांचीहि वसती असते. प्रत्‍येक ठिकाणी आपणांस काही चांगल्‍या गोष्‍टींबरोबर काही वाईट गोष्‍टीहि आढळण्यात येतात. जगामध्ये केवळ चांगले असे कधी नसते. काही गुणाबरोबरच काही दोषहि प्रत्‍ययास येतात. गांव पहा. 
RANDOM WORD

Did you know?

तेल आणि तूप दिवा एकत्र का लावूं नये?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.