TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ४|
उभा होतों महाद्वारीं । मू...

संत तुकाराम - उभा होतों महाद्वारीं । मू...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


अभंग ३४८.

उभा होतों महाद्वारीं । मूर्तिं देखिली साजिरी ॥१॥

पाहतां पाहणें निमालें । रुपीं तद्रूप मन झालें ॥२॥

तुका म्हणे बोलों काई । कैंचा विठ्ठल कैंची राही ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-03-22T05:06:24.0000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

घसवटा

  • पु. सराव ; निरंतर चालूपणा . घसवट पहा . तो बैल घसवटयाखालीं पडेल तेव्हां नरम होईल . [ घसवटणें ] 
  • स्त्री. पु . १ ( एखाद्या कामाचा , कलेचा ) राबता ; सराव . २ परिचय ; घसरट ; दाट ओळख . ३ वहिवाट . घसटीस , घसटीखालीं पडणें - १ एखाद्या कामाचा , कलेचा राबता , सराव होणें . २ दाट परिचय होणें ; घसट , घसरटा होणें . [ घसवटणें ] 
  • स्त्री. पु . १ ( एखाद्या कामाचा , कलेचा ) राबता ; सराव . २ परिचय ; घसरट ; दाट ओळख . ३ वहिवाट . घसटीस , घसटीखालीं पडणें - १ एखाद्या कामाचा , कलेचा राबता , सराव होणें . २ दाट परिचय होणें ; घसट , घसरटा होणें . [ घसवटणें ] 
RANDOM WORD

Did you know?

देवक म्हणजे काय ? त्याचे महत्व काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.