TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ४|
आणिक नाहीं तुज मागणें । र...

संत तुकाराम - आणिक नाहीं तुज मागणें । र...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


अभंग ३१६.

आणिक नाहीं तुज मागणें । राज्य चाड संपत्ति धन ।

जिव्हे घेतां सुख जेणें । तें हें नाम तुझें ॥१॥

तुझें रुप सर्वां ठायीं । देखें ऐसें प्रेम देईं ।

नीववा जी पायीं । अनुभव चित्ताचा ॥२॥

जन्ममरणाचा बाध । उन्मळुनी तुटो कंद ।

लागो हाचि छंद । हरि गोविंद वाचेसी ॥३॥

काया पालटे दर्शनें । अवघें कोंदाटलें चैतन्य ।

जीवशिवखंडण । होय तें चिंतितां ॥४॥

तुका म्हणे याचि भावें । आम्ही घालूं तुझ्या नांवें ।

सुखें जन्म व्हावें । भलतेंचिया भलतेंसी ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-03-22T04:14:31.7670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

बंडा

  • पु. 
  • पु. भिंतींतील मोठा कोनाडा ; बळद . ' झींशीं शहरांत बीजन सुरु झालें . लोक वाड्यांतील बंड्यांत व इतरत्र लपून रहिले .' - ज्ञाको ( झ ) २९ . 
  • एका जातीच्या अळवाचा कांदा . 
  • इटकर ; टोला ; रोडा . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

मरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात? त्याचा प्रेताशी काय संबंध?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site