TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ४|
दावीं म्हणसी अवस्था । तैस...

संत तुकाराम - दावीं म्हणसी अवस्था । तैस...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


अभंग ३२९.

दावीं म्हणसी अवस्था । तैसें नको बा अनंता ॥१॥

होउनी साकार । रुप दाखवीं सुंदर ॥२॥

मृगजळाचिया परी । तैसें न करावें दुरी ॥३॥

तुका म्हणे हरी । कामा नये बाह्यात्कारीं ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-03-22T04:25:55.6200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

vector correlation coefficient

  • सदिश सहसंबंध गुणांक ( दोन चलांतील गुणाकार परिबल सहसंबंधाचे हे व्यापकीकरण p घटकी सदिशचल आणि q घटकी सदिशचल यांतील संबंध मापण्यासाठी वापरतात. सदिशांच्या अपस्करण सारण्या v 
  • व v 
  • असल्या आणि दोन संचांची सहप्रचरण सारणी v 
  • असली तर सदिश सहसंबंध गुणांकाची व्याख्या अशी करतात. त्याचप्रमाणे सर्व p+q चलांची एकत्रित सहप्रचरण सारणी v असली तर सदिश विसंबंध गुणांकाची व्याख्या अशी करतात.) 
RANDOM WORD

Did you know?

देवाचे तीर्थ ग्रहण करण्यासंबंधी शास्त्रीय संकेत कोणते?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.