TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ४|
जासी तरी जाईं संतांचिया ग...

संत तुकाराम - जासी तरी जाईं संतांचिया ग...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


अभंग ३७१.

जासी तरी जाईं संतांचिया गांवा । होईल विसांवा तेथ मना ॥१॥

सर्वभावें त्यांचें देव भांडवल । आणिक ते बोल न बोलती ॥२॥

करिसी तरि करीं संतांची संगति । आणिक हे मति नको मना ॥३॥

बैस तरी बैसें संतांचिया मधीं । आणिक ते बुद्धि नको मना ॥४॥

तुका म्हणे संत सुखाचे सागर । मना निरंतर धणी घेईं ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-04-05T20:51:54.8800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ब्र

  • उद्गा . चकार शब्द ; अवाक्षर . ( क्रि० काढणें ). एव्हां तूं बोलतोस पर सभेमध्यें तुझ्या तोंडांतून ब्र निघायाचा नाहीं . [ ध्व . ] 
  • ना. अवाक्षर , एक अक्षरसुद्धा , चकारशब्द . 
  • m  A syllable. Ex. त्याने ब्रही काढीला नाहीं. 
RANDOM WORD

Did you know?

एखाद्या वास्तुला वास्तुशास्त्रानुसार कोणतेच उपाय नसल्यास, मग कांहीे उपाय आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site