TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ४|
मूर्ख बैसला कीर्तनीं । न ...

संत तुकाराम - मूर्ख बैसला कीर्तनीं । न ...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


अभंग ३८४.

मूर्ख बैसला कीर्तनीं । न कळे अर्थाची करणी ॥१॥

घुबड फिरे चोहींकडे । न कळे नामाचे पवाडे ॥२॥

पहा.....पर नारी । चित्त परपुरुषावरी ॥३॥

तुका म्हणे न ऐकती । सांगितले वायां जाती ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-04-05T21:11:59.6430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गरीब गायीच्या पाठीवर कोणीहि थाप मारावी, चावर्‍या कुत्र्याच्या वाटेस कोण जाणार?

  • गरीबाच्या वाटेस कोणीहि जातो, जबरदस्‍ताच्या जात नाही. -केले १.२५४. 
RANDOM WORD

Did you know?

चंद्र व सूर्य यांच्या ग्रहणी जन्म झाल्यास त्याचे काय परिणाम होतात? शांती, विधी काही आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.