TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|
त्याने नेली

लग्नाची गाणी - त्याने नेली

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


त्याने नेली
ज्याची होती त्याने नेली
निंबू तुझा निंबू पिकू लागेला ग
आता कायला लडते जयूचे आई ग
ज्याची होती त्याने हलद लावूनी नेली
ज्याची होती लगीन लावूनी नेली

निंबू तुझा निंबू पिकू लागेला ग
आता कायला लडतो जयूचे बाबा रं
ज्याची होती त्याने हलद लावूनी नेली
ज्याची होती लगीन लावूनी नेली

ज्याची होती त्याने नेली
लिंबा तुझे लिंबू पिकू लागले आहे
आता कशाला रडतेस जयुचे आई ग
ज्याची होती त्याने हळद लावून नेली
ज्याची होती त्यीने लगीन लावून नेली

लिंबा तुझे लिंबू पिकू लागले आहे
आता कशाला रडतेस जयुचे बाब रे
ज्याची होती त्याने हळद लावून नेली
ज्याची होती त्यीने लगीन लावून नेली

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T20:57:04.7500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खारा

  • a  Salt or saline; existing in salt water. 
  • न. ( खान .) लोणचें ठेवण्याचें विशिष्ट आकाराचें मडकें . - वि . १ खारट . २ खाजणांत तयार होणारें ( भात .) ३ खारट पाण्यांत जगणारा ( मासा .) ४ खाडीवरुन , खाजणावरुन वाहणारा ( वारा ). ५ जड , क्षारयुक्त ( पाणी ) ( खार ) ०वारा - पु . दिवसा समुद्राकडुन जमिनीकडे वाहणारा वारा . 
RANDOM WORD

Did you know?

नजर लागते किंवा दृष्ट लागते म्हणजे काय? त्यावर उपाय काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site