TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|
काय म्हणणार

लग्नाची गाणी - काय म्हणणार

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


काय म्हणणार
काय म्हणणार
डोंगरान कबुदर दिसतंय निला निला
रेखा तू सासर्‍याला ग सासर्‍याला काय म्हणणार?
-माझ्या मनाने ग मनाने बाबा म्हणणार!

डोंगरान कबुदर दिसतंय निला निला
रेखा तू सासूला ग सासूला काय म्हणणार?
-माझ्या मनाने ग मनाने आई म्हणणार!

डोंगरान कबुदर दिसतंय निला निला
रेखा तू दिराला ग दिराला काय म्हणणार?
-माझ्या मनाने ग मनाने भाऊ म्हणणार!
(कबुदर-कबुतर, निला-हिरवा)

काय म्हणणार
डोंगरतील कबुतर दिसतंय हिरवंगार
रेखा तू सासर्‍याला ग काय म्हणणार?
-मी मनापासून सासर्‍याला बाबा म्हणणार

डोंगरतील कबुतर दिसतंय हिरवंगार
रेखा तू सासूला ग काय म्हणणार?
-मी मनापासून सासूला आई म्हणणार

डोंगरतील कबुतर दिसतंय हिरवंगार
रेखा तू दिराला ग काय म्हणणार?
-मी मनापासून दिराला भाऊ म्हणणार

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T20:57:03.2170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

बरबरणें

  • अ.क्रि. 
  • पूयमय होणें ; पूयरक्तवत द्रव्यें गळत असणें ( क्षतें , फोड इ० कांतून ); शेंबूड गळणें ( नाक इ० तून ). 
  • पिकल्यानें किंवा कुजण्यानें मृदु , स्त्रवणारें , पचपचीत होणें ( लिंबू , फणस इ० ). [ ध्व . ] बरबर , बरां - क्रिवि . निचरे , वाहे , गळे , स्त्रवे अशा रीतीनें . ( क्रि० वाहणें ; चालणें ; शिंकरणें ; हगणें ). बरबरीत - वि . 
  • गलगलीत ; बिलबिलीत ; स्त्रवणारें ; मऊ ( पातळ शेण , चिखल , नासकें फळ ). 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

आत्म्याची किती आणि कोणती रूपे मानली गेली आहेत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.