TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|
जन्माचा

लग्नाची गाणी - जन्माचा

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


जन्माचा
लग्नाचा ग ऽ जन्माचा
अठवरपणीच्या रंगीत टिकल्या
वापरल्या ग ऽ रेखा हौशीमध्ये;
तुकारामानी आणला लाल कुंकू
लग्नाची ग s जन्माला...

अठवरपणीच्या रंगीत बांगड्या
वापरल्या ग s रेखा हौशीमध्ये;
तुकारामानी आणला हिरवा चुडा
लग्नाची ग s जन्माला...
 
लग्नाचे ग ऽ जन्माचे
अठवरपणात रंगीत टिकल्या
वापरल्या ग s रेखा हौशीने;
तुकारामाने  आणले लाल कुंकू
लग्नाचे ग s जन्माचे...

अठवरपणात रंगीत बांगड्या
वापरल्या ग s रेखा हौशीने;
तुकारामाने  आणले हिरवा चुडा
लग्नाचा ग s जन्माचा...

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T20:57:00.1230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सुरई

  • स्त्री. न . कोंकणी खलाटींतील सर्व प्रकारचें पीक . लंवग - वेलदोडे - जायफळ - केशर इ० सुवासिक पीक प्रत्येकीं . सुरईभात , तांदुळ - न . पु . अव . ( कों . ) उकडे नसलेले तांदुळ . 
  • f  A kind of scimitar. A goblet for cooling water. 
  • स्त्री. चंबू ; खुजा ; उभें लांबट व चिवळ मानेचें पाण्याचें भांडें . [ सं . सुरा . हिं . सुराही ] 
  • स्त्री. कटयारीसारखें कमरेंत खोंचण्याचें एक शस्त्र . सुरई मारती हातहातात । - ऐपो २८३ . [ हिं . सुराही ] 
RANDOM WORD

Did you know?

vastudoshavar udakshant ha paryay ahe ka ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site