मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी| झोका लग्नाची गाणी गाणॉं धवलेरीचा गाणॉं सुलनीनाचा गाणॉं चालत लक्ष्मी घरात आली भानशी हात घालते लगीनाचा जिखणॉं चिठी भरून देई वं लाड वनीची वनमोरा सोन्यापाखरू ढवाळी लाविलाता टिळा जाईबाई नवरी नवरी दमेली ऐपत पैंजण गुलाबाचा फ़ूल जन्माचा रंगाच्या गाड्या तोलाला कमी झाले सावर ग झोका काय म्हणणार मांगल्या दारी पारख त्याने नेली भेट समारातू नवरीला आणाय चालले सासर्याची पोर देवाचे लग्नाला हौस विंझना धास्ती सवय साळ्याचा भात योवक सुगरण मैतरसाठी वनवास सांगणे इयाला जायाला मी काय खाऊ? मागना वांझोटी तिरपी नजर सरकाराला नेट कंडाळाची काडी गरसोलीसाठी वेठ तोटा धूला संगत देंडोक बाजाराला तयारी जतरा चढाची गाणी लग्नाची गाणी - झोका वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य झोका Translation - भाषांतर झोकाबांध बांधील ढेपुल्यांचात्यावं लावीला निंबारात्यालं फ़ुटीला दोन्ही पाटएक झेला ये उंगवातएक झेला ये माळवातत्यालं टोकीला पाळणात्यात बसवली कुसुमनवरीझोका घालते कुसुमनवरीला(ढेपुली-ढेकूळ, पाट-फ़ाटा, झेला-झुबका, उंगवात-पूर्व दिशा, माळवात-पश्चिम दिशा)झोकाबांध बांधला ढेकळांचात्यावर लावले निंबोणीचे झाडत्याला फ़ुटल्या दोन फ़ांद्याएक झुबका गेला उगवतीलाएक झुबका गेला मावळतीलात्याला बांधला झोकात्यात बसवली कुसुमनवरीझोका देते कुसुमनवरीला N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP