मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|भक्तीपर पदें|
श्रीहरिचा धरि छंद । मनुजा...

भक्ति गीत कल्पतरू - श्रीहरिचा धरि छंद । मनुजा...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


श्रीहरिचा धरि छंद । मनुजा ॥धृ०॥

या छंदाच्यायोंगे खचितचि । तुटेल संसृति बंध० ॥१॥

निशिदिनीं हरीचा छंदचि धरिता । होईल ब्रम्हानंद० ॥२॥

नाम असें हें तारक हरीचें । रामकृष्ण गोविंद० ॥३॥

वारि म्हणे धरि छंद हरीचा । केवळ जो सुखकंद० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP