संगीत सौभद्र - राजा लुटि जरी प्रजाजनांना...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
राजा लुटि जरी प्रजाजनांना । माता सारी निज बाळाला
बंधु विकी जरी निज भगिनीला । शरण कुणा जावे? ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP