मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत सौभद्र|
नच दृष्टिस पडती ते सज्जन ...

संगीत सौभद्र - नच दृष्टिस पडती ते सज्जन ...


’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.


नच दृष्टिस पडती ते सज्जन उदय पावता कली । तैसी नक्षत्रे लोपली ।
साधूंच्या चित्तांतुनि जाते कामक्रोधावली । तमाची तशी गति जाहली (चाल)
ते मुनिमन जैसे सर्व काल भासते । हे प्रसन्न तैसे नभ आता दीसते (चाल)
निरुद्योगि पुरुषाची लक्ष्मी क्षीणतेस पावली । तशी बघ रात्र नष्ट जाहली ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP