मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत सौभद्र|
मज बहुतचि ही आशा होती वहि...

संगीत सौभद्र - मज बहुतचि ही आशा होती वहि...


’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.


मज बहुतचि ही आशा होती वहिनी ।
मत्पतिचा शोध करोनि । त्या कृष्णाते वळवुनि समजावोनी ।
करिशिल तू मत्प्रियम्हणुनी (चाल) परि झालिस निर्दय तू ही ॥गे॥परि०॥
मज आता थारा नाही ॥गे॥मज० (चाल) हतदैवा ही व्यर्थ किं रे जन्मोनी ।
शिणविलि ती माउलि जननी ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP