मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत सौभद्र|
झाली ज्याची उपवर दुहिता ।...

संगीत सौभद्र - झाली ज्याची उपवर दुहिता ।...


’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.


झाली ज्याची उपवर दुहिता । चैन नसे त्या तापवि चिंता । झाली० ॥धृ०॥
केवि मिळे पति कुलीन सुंदर । लोकप्रिय धनवान जो ज्ञाता । झाली० ॥१॥
सासु श्‍वशुर दिर जावा नणंदा । छळतिल किंवा करितिल ममता । झाली० ॥२॥
सासरि मग ती कशि वागेल ही । काळजि निशिदिनी पोळवी चित्ता झाली० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 01, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP