मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत सौभद्र|
जेव्हा जेव्हा वाढायाते ये...

संगीत सौभद्र - जेव्हा जेव्हा वाढायाते ये...

’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.


जेव्हा जेव्हा वाढायाते येइ सुभद्रा ती त्या यतिते ।

भुलुनि पाहुनी तद्‍रूपाते तैसे नाना ढंग करी ॥१॥

पंक्तीमध्ये नसतो जरि मी भोळे तुम्हा पाहुनि नामी ।

भलते भलते करिता स्वामी निश्चयपूर्वक मज वाटे ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 25, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP