मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
नेत्रीं अश्रुधारा उभा भीम...

संत चोखामेळा - नेत्रीं अश्रुधारा उभा भीम...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


नेत्रीं अश्रुधारा उभा भीमातिरीं । लक्ष चरणावरी ठेवोनिया ॥१॥

कांगा मोकलीलें न येसी गा देवा । काय मी केशवा चुकलोंसे ॥२॥

नेणें करुं भक्ती नेणें करूं सेवा । न येसी तूं देवा कळलें मज ॥३॥

चोखा म्हणे माझा जीवीचा विसांवा । पोकारितों धांवा म्हणोनियां ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP