मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
सुखाचिया लागीं करितों उपा...

संत चोखामेळा - सुखाचिया लागीं करितों उपा...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


सुखाचिया लागीं करितों उपाव । तों अवघेंचि वाव दिसों येतें ॥१॥

करितां तळमळ मन हें राहिना । अनावर जाणा वासना हे ॥२॥

अवघेंचि साकडें दिसोनियां आलें । न बोलवें तें भलें कोणा पुढें ॥३॥

चोखा म्हणे मी पडिलों गुर्‍हाडीं । सोडवी तातडी यांतूनियां ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP