TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अंगाईगीत|संग्रह १|

अंगाईगीत - जो जो रे जो जो श्रीरामचंद...

मोजक्या आणि शेलक्या शब्दांचा वापर करून निर्माण झालेलें अंगाईगीत काव्य प्रामाणिकपणें मनांत आलेल्या आईच्या भावनेचा आविष्कार करते.


अंगाईगीत

जो जो रे जो जो श्रीरामचंद्रा । दशरथपुत्रा लागो निद्रा ॥ध्रु०॥

केवळ कांचनी-पाळणा आणिला । तुजसाठी बा रेशमी विणिला ॥१॥

खूर रुप्याचे चहुबाजूंना हंतरीलासे आंत बिछाना ॥२॥

भर्जरी चांदवा रेशमी शेला । चिमण्या मोत्यांची झालर त्याला ॥३॥

हंस कोकीळ ते इंद्रनीळाचे । बसवीले शुक मोर पोवळ्यांचे ॥४॥

हालवी कौसल्या दशरथ बाळा । वंदिले कृष्ण त्या विश्वपाळा ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-26T01:30:30.8400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

त्रिदंडी

  • m  The religious man who has obtained command over his words, thoughts, and actions. 
  • पु. १ संन्याशातील एक प्रकार . ह्या प्रकारांतील संन्यासी हा शिखा , सूत्र व कच्छ या तीन वस्तूंचा त्याग करीत नाही व यास पुन्हा गृहस्थाश्रमांत येतां येते . अशी समजूत आहे . २ ( ल . ) काया , वाचा व मन या तिघांवर ज्याने ताबा मिळविला आहे असा तपस्वी पुरुष . ३ तीन दंड धारण करणारा . [ सं . त्रि + दंड = काठी ; निग्रह , ताबा ] 
RANDOM WORD

Did you know?

Is there any reference in Vedas or puranas for eating non-veg food?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site