TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|
एवढा मोठा सूर्य रात्री कु...

बडबडगीत - एवढा मोठा सूर्य रात्री कु...

मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.


प्रश्न

एवढा मोठा सूर्य रात्री कुठे जातो ?

गोल चांदोमामा छोटा मोठा का होतो ?

सैपाकघरात जावेसे का वाटते ?

लाडूच्या डब्याकडे नजर का जाते ?

मी खेळत बसतो का करतो अभ्यास ?

सर्वांचे माझ्याकडे लक्ष का खास ?

असे कठीण प्रश्न माझे शंभर दोनशे

विचारायचे कुणा हा सुद्धा प्रश्नच असे ?

सगळेच कामाचे, बाबा ताई नाना

मी तेवढा रिकामा असे वाटते त्यांना

माझ्या प्रश्नांची उत्तरे

मलाच द्यावी लागणार

पण ती चूक का बरोबर

हे कसे कळणार ?

Translation - भाषांतर
N/A

References :

कवी - मा. गो. काटकर

Last Updated : 2018-01-17T19:11:48.5130000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अवसाब

  • पु. ( व . ) दरारा ; धाक ; ख्याती . त्याचा अवसाब असा होता कीं गाभणी गाभ टाकी . [ अर . अवसाफ ? ] 
RANDOM WORD

Did you know?

नैमित्तिक पूजा म्हणजे काय? त्या कोणकोणत्या?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.