मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|
न्हाऊ बाळा न्हाऊ , आंघोळ...

बडबडगीत - न्हाऊ बाळा न्हाऊ , आंघोळ...

मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.


न्हाऊ बाळा न्हाऊ,

आंघोळीला जाऊ !

बशू बाई बशू,

पाटावरती बशू !

बुडु बुडु बुडू,

गोल गोल गडू !

फेस पहा फेस,

ओले ओले केस !

घुशु घुशु घुशू,

ओले अंग पुशू !

N/A

References :

कवी - मंगेश पाडगावकर

Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP