मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|
गोल गोल मोठया डोळ्याचे ...

बडबडगीत - गोल गोल मोठया डोळ्याचे ...

मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.


गोल गोल मोठया डोळ्याचे

कुरुप असते ध्यान

डोक्याचा आकार गोलसर

तिखट भयंकर कान

आडोशाची जागा शोधून

निवांत दिवसा बसे

अशूभ कांही घडताना हे

ओरडलेले दिसे

N/A

References :

कवी - कल्याण इनामदार

Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP