बडबड गीत - करंगळी मरंगळी मधलं ...
बडबड गीत
करंगळी मरंगळी
मधलं बोट चाफेकळी
तळहात- मळहात
मनगट- कोपर
खांदा-गळागुटी-हनुवटी
भाताचं बोळकं
वसचं नळकं
काजळाच्या डब्या
देवाजीचा पाट
देवाजीच्या पाटावर
चिमण्यांचा किलबिलाट
N/A
N/A
Last Updated : January 17, 2018
TOP