TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

चुकला बाण

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.


चुकला बाण

आलिस काय खिडकींतून गेलिस काय पळ ढुंकून

एक कटाक्षशर टाकून कासावीस जीव करून ? ध्रु०

आंबराईत झुळुक शिरून मोहर जाय जशी उधळून

शांत तळ्यांत पवन घुसून जाई शीघ्र जळ ढवळून !

आलिस काय, गेलिस काय ? १

मी पांथस्थ मार्गी जाइं, तुझिये दारिं ठरलों नाहिं,

धरिला नेम अन्यासाठिं चुकला बाण कां मज गांठि ?

आलिस काय, गेलिस काय ? २

Translation - भाषांतर
N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - गंधलहरी

राग - हमीर

ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर

दिनांक - २ ऑक्टोबर १९३५

Last Updated : 2012-10-11T13:15:19.7330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गागी गूगे धनिष्‍ठा करूं लागणें-म्‍हणणें

  • अवकहडा चक्रामध्ये नक्षत्र नामांची आद्याक्षरे चूचेचोला अश्र्विनी, लीलूलेलो भरणी, आइउए कृतिका, गागीगूगे धनिष्‍ठा अशी नक्षत्रवार दिलेली असतात. ती म्‍हणत असतांना इतरांस त्‍यापासून काही बोध होत नाही. ज्‍योतिषी कुंडली पाहतांना असे काही बडबडत राहातो, त्‍यावरून 
  • काही अस्‍पष्‍ट, दुर्बोध बोलणें. २. गोंधळणें 
  • गांगरणें. 
RANDOM WORD

Did you know?

अशुभ कार्य करून आल्यावर, घरात प्रवेश करण्यापूर्वी पाय कां धुवावेत?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.