TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते|संग्रह १|
दिवसभर पावसात असून , सा...

बालगीत - दिवसभर पावसात असून , सा...

बालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय.

Balgeet is a traditional or composed song or poem taught to children for development of vocabulary.


बालगीत

दिवसभर पावसात असून, सांग ना आई

झाडाला खोकला कसा होत नाही ?

दिवसभर पावसात खेळून, सांग ना आई

वारा कसा जराही दमत नाही ?

रात्रभर पाढे म्हणून, सांग ना आई

बेडकाचा आवाज कसा बसत नाही ?

रात्रभर जागून सुद्धा, सांग ना आई

चांदोबा झोपी कसा जात नाही ?

दिवसभर काम करून, सांग ना आई

तुला मुळी थकवा कसा येत नाही ?

गीत -  श्रीनिवास खळे

Translation - भाषांतर
N/A

References : http://aathavanitli-gani.com/
Last Updated : 2018-01-17T19:24:22.2330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

आरुती

  • क्रि.वि. अलीकडे ; जवळ ; अगोदर ; इकडे . अरुता , अरता पहा . वहिली गे धाऐ । बालावी आरुतीं । - शिशु ८२९ . तंव ध्यानस्थ होते पशुपती । शेजे उभी असे शक्ति । खुणावूनि म्हणे ये आरुती । नारद देवो । - कथा ३ . ९ . ९ . [ सं . आरात - अर = सान्निध्य ] 
RANDOM WORD

Did you know?

कोणतेही कार्य करतांना मुहूर्त कां पहावा? त्यामागची संकल्पना काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site