श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक

हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून, तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे.

श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक

नमस्तेऽस्तु महामाये, श्रीपीठे सुरपूजिते । शंखचक्रागदाहस्ते, महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥ १ ॥

नमस्ते गरुडारूढे, कोलासुरभयंकरि । कुमारी वैष्णवि ब्रह्मी महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥ २ ॥

सर्वज्ञे सर्ववरदे, सर्वदुष्टभयंकरि । सर्व दुःखहरे देवी, महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥ ३ ॥

सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी । मंत्रमूर्ते सदा देवी, महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥ ४ ॥

आद्यन्तरहिते देवी, आद्यशक्ति महेश्वरी । योगजे योगसंभूते, महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥ ५ ॥

स्थूलसूक्ष्म महारौद्रै महाशक्ती महोदरे । महापापहरे देवी, महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥ ६ ॥

पद्‌मासनस्थिते देवी, परब्रह्मस्वरूपिणि । परमेशि जगन्मातर्महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥ ७ ॥

श्वेताम्बरधरे देवी, नानालंकार भूषिते । जगत्‌स्थिते जगन्मातर्महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥ ८ ॥

॥ ॐ ऐं श्री महालक्ष्मी नमः ॥

N/A

References : N/A


Last Updated : January 02, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP