रक्तवहस्त्रोतस् - रक्तावृतवात

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


रक्तावृते सदाहार्तिस्त्वड्मांसान्तरजो भृशम् ॥
भवेत् सराग: श्वयथुर्जायन्ते मण्डलानि च ॥६३॥
च. चि. २८--६३ पान १४५३

रक्तावृत वातामध्यें त्वग्‍, मांस यांच्यामध्यें दाहयुक्त वेदना होतात अंगावर मंडळें उत्पन्न होतात व आरक्त वर्णाचा शोथ येतो. व्याधी कष्टसाध्य वा असाध्य आहे.

चिकित्सा

वातरक्ताप्रमाणें चिकित्सा करावी.

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP