मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|गुरुद्वादशी| श्रीपादांचे पूर्व चरित गुरुद्वादशी विषय श्रीपाद-चरित्र-सार प्रभु यशः श्रवण माहात्म्य आनंद निर्भरता श्रीपादांचे पूर्व चरित पतिव्रतेस दत्तदर्शन पतिव्रतेस वरदान देवांचा विचार श्रीपादांचा अवतार रजकाची कथा अवतार समाप्ति गुरुद्वादशी - श्रीपादांचे पूर्व चरित श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन श्रीपादांचे पूर्व चरित Translation - भाषांतर करुंया स्मरण श्रीकृष्णातीराचे । कुरवपुराचे स्मरण करुं ॥१॥धन्य कूर्म गड्डी जेथे श्रीपादराव । प्रगटिती वैभव आपुले की ॥२॥पिठापूरी जन्म तीर्थासी संचार । गोकर्णासी थोर प्रीति जाणा ॥३॥गोकर्ण क्षेत्रासी केले अनुष्ठान । पातले नेमून कुरवपूरा ॥४॥पुण्य पावन क्षेत्र कृष्णातीर जाणा । प्रसिद्ध आपणां तेथे केले ॥५॥विनायक म्हणे करणे स्मरण । आज पुण्य-दिन पुण्यतिथीचा ॥६॥ N/A References : N/A Last Updated : February 02, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP