शिवरात्र - विनायकाचे मागणे

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.



ऐसा भर आला आनंदी बहुत । शिवरुपी वर्तत गण तेव्हा ॥१॥
तया आनंदाचे स्मरण करोनी । हात मी जोडोनी प्रार्थितसे ॥२॥
तोच आम्हां द्यावा नाथा परमानंद । व्हावे की वरद मजलागी ॥३॥
विनायक म्हणे आज शिवरुप । आम्ही आपोआप बनलो की ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 25, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP