TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

प्रसंग पांचवा - खरा बैरागी शेवडा घरबारी कोण

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


खरा बैरागी शेवडा घरबारी कोण
बैरागी शेवडा सांगेन खरा । वर वेष गळित लुंचित अंतरा । महाकारण गोदडीनें दिसे साजिरा । तो चुके स्‍थूळ संसारासी ॥९५॥
जाणें तो आत्‍मा समत्‍वें राम । बारासोळांसी घे त्रिकुटी विश्राम । नित्‍य निज नेमीं जाहीर मुकाम । बैरागी शेवडा ऐसा ॥९६॥
घरबारी तो जाणे शून्य घर । पांचा तत्त्वांचा न धरी आधार । निरसोनी पाहे मायाकार । अविकल्‍प धरूनियां ॥९७॥
या स्‍थूळ देहें धर्म शुचित आचरे । द्वैत तोडूनि थारे । यकळ विषयांचे चुकची मारे । त्‍या नांव घरबारी राणा ॥९८॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:11.7800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नालीस

 • स्त्री. एक तक्रार ; फिर्याद ; अर्ज ( नुकसानभरपाईचा इ० ). ( क्रि० सांगणे ). कोणाची नालीस हुजूर येऊं देणार नाही . - रा ६ . ६१३ . २ नालस्ती ; निंदा ; चहाडी ; गैरवाका समजाविणे . ( क्रि० सांगणे ). सरकारचे मुतसदी रात्रंदिवस नालिशी करितात . - रा २२ . १०४ . हा माझ्या नालिस्त्या सांगतो . ३ दोष ; दुष्कृत्य ; चूक . तुझ्या नालिस्ती मला ठाऊक आहेत . ४ आक्रोश ; ओरड . एक वेळ नालीश केली त्याची शिफारस करुं लागल्यास ठीक बसत नाही . - रा ५ . १७ . [ फा . नालिश ] 
RANDOM WORD

Did you know?

मी ह्या साईट साठी काही करू शकते काय
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.