TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कृष्‍णाजी नारायण आठल्‍ये|

तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [मंदाक्रांता]

हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.


श्लोक [मंदाक्रांता]
श्लोक [मंदक्रांता]

रों रों रों रों करुनि गगनीं वाहतो काय वारा ।
हा हा हा क्षणभरि नसे तेथ कोणा निवारा ॥
बोटीमाजी शिरूनि जल ही कैक लोंढें वहाती ।
डांबा खांबा धरूनि जन तैं संकटानें रहाती ॥८॥

धुंदी येते पसरूनि धुकें कोठचें सूर्यबिंब ।
वस्त्रें पात्रें भिजुनि भिजुनी होतसें सर्व चिंब ॥
चित्तीं चिंता प्रबळ न कळे सांज किंवा सकाळ ।
ग्रासायाला खवळुनि जणों पातला काय काळ ॥९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:30.1700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

एक दाणा दोन फोडी, खाणाराची खोड मोडी

 • हा उखाणा आहे 
 • याचे उत्तर हरभरा असे आहे. काही ठिकाणी जेपाळ असेंहि उत्तर देतात. जेपाळाच्या दाण्यासहि दोन फोडी असतात व तो भयंकर रेचक असतो. म्हणच आहेः जेपाळाची मात्रा आणि स्वर्गाची यात्रा. 
RANDOM WORD

Did you know?

गणपतीची पूजा आणि व्रत फक्त पुरूषच करतात, मग फक्त स्त्रियांसाठी गणेश व्रत आहे काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,490
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,863
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.