TransLiteral Foundation

श्रीमन्नागेशाचें पद

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

श्रीमन्नागेशाचें पद
पद २७ वें.
नागेश उमानाथा । जय सदय नागनाथा । मज तारिं प्रभो आतां । शिवशंभोशंकर बहुसुख नाम तुझें गातां ॥ धृ० ॥
भव ताप दु:ख नुरवी, निज लाभ हेतु पुरवी । चंचल हें मानस चिन्मय भक्तिसुखीं मुरवीं ॥ नागेश० ॥१॥
करिं सकल विन्घनाशा, हरिं विषय सेवनाशा । मी माझें गृह धन सुत या तोडिं मोहपाशा ॥ नागेस० ॥२॥
तव कंठिं रुंडमाळा, पाहतां कंप काळा । चिद्नंगा शोभतसे मस्तकिं त्रिजगपाळा ॥ नागेश० ॥३॥
नर जन्म मला दिधला, परि ओळखिलें न तुला । नाहिं तुझ्या प्रेमरसें हा अंतरंग भिजला ॥ नागेश० ॥४॥
साष्टांग नमन चरणीं, अघटीत तुझी करणी । अनुभव हा कृष्णसुताला पावसि तूं स्मरणीं ॥ नागेश० ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-06-13T00:29:38.0270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

बहुत

  • वि. पुष्कळ ; प्रचुर ; फार ; अनेक . [ सं . बहु किंवा प्रभूत ; प्रा . बहुत्त ; हिं . बहोत ] 
  • ०करुन क्रिवि . पुष्कळ अंशीं ; सामान्यत :; पुष्कळदां ; प्राय :. 
  • ०काळीं दिवशीं - वि . जुना ; पुरातन ; पुष्कळ दिवसांचा . 
  • ०धारांचे - नपु . पुष्कळ धारा असलेला निवडुंग . निवडुंग पहा . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

Are the advertisements necessary on your pages?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,108
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 326,018
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.