मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री देवी विजय|सप्तम स्कंध| अध्याय पांचवा सप्तम स्कंध अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा सप्तम स्कंध - अध्याय पांचवा श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय. Tags : devi vijaypothipuranदेवी विजयपुराणपोथीमराठी अध्याय पांचवा Translation - भाषांतर श्रीगणेशायनमः । एकदांतोराजकुमारन । प्रार्थीब्राम्हणासादर । म्हणेदशांशहवनप्रकार । करवामाझेंजपाचा ॥१॥विप्रम्हणतीतूंचांडाळ । पिशाचपातकीखळ । कैंचाहोमकैंचेंफळ । जाययेथुनीमाघारा ॥२॥ऐकतांच ऐशीवाणी । तोस्वयेंधिक्कारमानी । जन्मांतरांकंटाळुनी । चितारचलीमराया ॥३॥पेटऊनीचितेस । प्रार्थिलीतेणेंअंबेस । उद्धरीमायेखळास । दाखवीपाय आपुले ॥४॥एवंप्रार्थनाकरुनी । उडीटाकावीजोंदहनीं । तोंप्रगटलीजगज्जननी । सिंहारुढातयापुढें ॥५॥म्हणेबाळासकुमारा । प्राणकांदेशीउदारा । ममकृपेंतवपापाचारा । नाशिलेजाणयेवेळीं ॥६॥स्वस्थहोयतूंआतां । ममकृपेनेंतवपिता । सत्कारुनिनेईलत्वरिता । पर्वास्थापीलस्वपदी ॥७॥व्यासम्हणेनृपती । वात्सल्ययाहूनीकिती । असावेंसांग अंबेप्रती । अनुपंम्यदयार्णवा ॥८॥गुरुद्रोहीमहाजार । विप्रपत्नीअपहार । गोवधसर्वदुराचार । परीरक्षिलाजियेनें ॥९॥ऐसेंहेंप्रियदैवत । जेदुष्टनाहींस्मरत । त्याहूनयात्रिजगांत । अधमकोणीअसेकी ॥१०॥असोएवंआश्वासून । स्वयेंजाहलीअंतर्धान । सत्यव्रतसंतोषोन । निवृत्तझालाप्राणघातीं ॥११॥हेंसमग्रवृत्तनृपानारदसांगत । ऐकतांचिनृपेंत्वरित । मंत्रिधाडिलेआणाया ॥१२॥देवीकृपाजैंजाहली । तेव्हांचकांतिपालटली । पिशाच्चतासर्वगेली । प्राप्तजाहलीदेवकळा ॥१३॥मंत्रिवरेंसन्मानून । नेलानृपाचानंदन । रायेंदिलेंआलिंगन । प्रेमाश्रूनेंभिजविलें ॥१४॥जवळीतयाबैसऊन । रावबोलेमधुरवचन । नीतिसांगेनीतिमान । पुत्रस्नेहेंपुत्रासी ॥१५॥पुत्राधर्ममतीकीजे । ब्राम्हणासदामानिजे । न्यायेधनसंपादिजे । सदारक्षीप्रजेसी ॥१६॥नबोलेंअनृतवचन । अमार्गेंनकरीगमन । करावेंशिष्टवचन । तपस्व्यासीपुजावे ॥१७॥चोरासीसदामारावे । इंद्रियगणाजिंकावे । मंत्र्यासहबैसावे । मसलतीसएकांती ॥१८॥शत्रूजरीअसेसान । नोपेक्षावाकदांजाण । नाशकरावाप्रयत्नान । रिपूचासदाराजवर्गी ॥१९॥दुजेंठाईंमनठेवित । पाहूनिआपणानमित । ऐसासचीवकरीघात । परीक्षूंनिटाकावा ॥२०॥हेरसर्वत्र असावे । मित्रशत्रूपरीक्षावे । दानबहुत आचरावे । कृपणपणानसावा ॥२१॥नकरावाशुष्कवाद । दुष्टसंगेकीजेखेद । शत्रुसैन्याकीजेभेद । मदसर्वथानसावा ॥२२॥करावेसदायजन । महर्षींचेपूजन । स्त्रीअथवास्त्रैण । द्यूतरतनरजेका ॥२३॥विश्वासतयाचानकीजे । मृगयाबहूनाचारिजे । द्यूतमद्यनसेविजे । गायनींनसावेंस्वयेंलुब्ध ॥२४॥नभोगाव्याकुलटा । आपणनजावेंकुवाटा । प्रजाहीकदांआडवाटा । जाऊंनद्याव्यानृपानें ॥२५॥उषःकालींजागुन । होऊनीव्हावेंसुस्नात । कर्मसर्वविधियुक्त । अनालस्येंआचरावे ॥२६॥करावेअंबपूजन । पादतीर्थीचेंसेवन । भावेंकरितांजन्ममरण । दूरकरीमातुश्री ॥२७॥जेंजेंदिसेंनयनीं । सर्वरुपेंतीचिजननी । तीच असेसाक्षिरुपिणी । पहाणारीसर्वतीच ॥२८॥एवंजाणोनिदृष्टीं । निर्भय असावेंसृष्टी । कीजेसदाधर्मगोष्टी । नित्यविधीनसोडावा ॥२९॥धर्मशास्त्राचानिर्णय । पुसूनिब्राम्हणानिर्भय । सुपात्रींचसर्वदेय । गोभूस्वर्णरत्नादि ॥३०॥मूर्खजरीब्राम्हण । नकरावेंकदांपूजन । विशेषतयापोटाहून । कदांमूर्खानद्यावें ॥३१॥लोभेंधर्म उल्लंघन । नकीजेविप्रावमान । भूमिवरीदेवजाण । ब्राम्हणहेचितेजस्वी ॥३२॥अग्नीजलाचेकारण । क्षत्रियाचातेवींब्राम्हण । लोहालागींपाषाण । तेजसर्वत्रव्याप्तसें ॥३३॥जेंज्याचेकारण । तेंतयानबाधीजाण । जलस्पर्शेंजेंवींदहन । शमनहोयस्वयेंची ॥३४॥परीहोतापात्रांतर । दहनजाळींजेवींनीर । अपराधहेचपात्रांतर । दहनहोयक्षेत्रहें ॥३५॥चुंबुकीलोहाकर्षण । तेवींक्षत्रियाब्राम्हण । इतःपरतूंअवमान । करुंनकोविप्रांचा ॥३६॥एवंतयासंबोधून । वसिष्ठाचेंमतघेऊन । सत्यव्रतापदींस्थापून । अरुणगेलावनासी ॥३७॥तेणेंदेवीआराधिली । सायुज्यतासंपादिली । नीतिमार्गेंसरळचाली । राज्यकरीसत्यव्रत ॥३८॥तयासिहरिश्चंद्रपुत्र । जहलातोपरमपवित्र । युवराज्यींस्थापूनिपुत्र । सुखींजाहलात्रिशंकू ॥३९॥स्वदेहेचीसर्वभोग । प्राप्त असावामजस्वर्ग । गुरुसिम्हणेयज्ञसांग । तादृशकरवीवसिष्ठा ॥४०॥वसिष्ठम्हणेंयादेहीं । स्वर्गभोगशक्यनाहीं । यज्ञकरुनीयादेही । देहांतिस्वर्गलाभेल ॥४१॥ऐकतांच ऐसेंवचन । पितृवाक्यातेंविसरुन । पूर्ववैरातेस्मरुन । निष्टुरबोलेगुरुसी ॥४२॥क्रोधधरिलामानसीं । तेणेंमजनयाजिसी । आणूनिअन्यब्राम्हणासी । यज्ञकरीनसाक्षेपें ॥४३॥सूतम्हणेहोमुनी । वसिष्ठकोपेंऐकुनी । म्हणेअधमापापखाणी । अवमानिसीमजदुष्ठा ॥४४॥आतांचिघेकर्मफळ । होममशापेंचांडाळ । याचिदेहींउतावेळ । वरुररुप असोतुझें ॥४५॥तीनशंकूतवप्रृष्टी । पूर्ववत असोतदृष्टी । पाहोतुजसर्वसृष्टी । चांडाळत्वेंआतांची ॥४६॥विप्रस्त्रीचेंहरण । केलेंतुवांगोहनन । स्वर्गगतीचेंकृंतन । धर्मनाशकेलाशी ॥४७॥तूंझालासीउन्मत्त । सहजविप्राअवमानित । याचदेहींस्वर्गत । भोग इच्छिशीदुरात्म्या ॥४८॥पिचुमंदीकिडाजैसी । साखर इच्छीतूंतैसा । हातींधरुनिवायसा । देहशुद्धमानिशी ॥४९॥नित्यकरिशीमहोत्पात । म्हणसीमज आहेव्रत । करदेऊनीसर्पमुखांत । क्षेमवांच्छिशीदुर्बुद्धे ॥५०॥स्वर्गकैंचाकैंचेभोग । तुज आहेनर्कयोग । तुळसीपोटीजेवीभांग । तेवींतूंअरुणनृपा ॥५१॥एवंक्रोधेंशापिला । तत्काळचांडाळझाला । गौरवर्णपालटला । गजवर्ण अंगझालें ॥५२॥रत्नमयजींकुंडलें । दगडचिदिसूंलागलें । पीतांबरजेशोभले । नीलवस्त्रेंजाहली ॥५३॥सुगंधचंदनचर्चिला । विष्ठेपरीतोघाणला । तीनखिळेनितंबाला । ठोकिलेसेभासती ॥५४॥एवंपाहूनिस्वशरीर । अतिदुःखेंतोनृपवर । सेविलेंतेणेंगंगातीर । सदादुःखितअंतरी ॥५५॥देवीभक्ताचाअपमान । थोरपापनसेयाहून । चांडाळझालाततक्षण । सूर्यवंशीभूपती ॥५६॥विप्रसर्वांचिमाता । विप्रसर्वांचापिता । विप्रचीसर्वशास्ता । विप्राकांहींउणेंनसे ॥५७॥विप्रतेजाचेंभांडार । विप्रदेवाचेघर । विप्रविद्येचेसागर । विप्रपर्वततपाचे ॥५८॥विप्रकोपाचाअनल । दग्धकरीजगसकल । विप्रतोरुद्रकेवळ । विप्रभयतिघांसही ॥५९॥विप्रसकळांचाभर्ता । विप्रयज्ञाचाकर्ता । विप्रसर्वांअन्नदाता । विप्रविष्णुप्रत्यक्ष ॥६०॥विप्रजगताचाकर्ता । वेदज्ञअसेयाकर्ता । विप्रप्रत्यक्षविधाता । नकरावासंशय ॥६१॥विप्राचेरोमरोमांत । प्रत्यक्षनांदेदैवत । विप्रमुखींग्रासपडत । तृप्तजगहोतसे ॥६२॥जेंजेंजेणेंइच्छिलें । विप्रप्रसादेंलाभलें । विप्रज्याणीनिंदिले । नर्क अखंडतयासी ॥६३॥विप्रशांतीचाठेवा । विप्रमुक्तीचाविसावा । विप्रपूज्यतिनिदेवां । वेदवचनयेणेंपरी ॥६४॥विप्र असोवेदहीन । किंवाअसोकर्महीन । अथवातोअंगहीन । निंदूनयेवंदावा ॥६५॥विप्रनिंदितांकोपेहरी । विप्रनिंदाक्षमानकरी । भावेंवंदिलाविप्रजरी । सहजतोषतीसर्वदेव ॥६६॥विप्रेंकोणानदंडिले । विष्णूशीह्रदईंताडिलें । विधीसीअपूज्यकेले । लिंगपाडिलेंशिवाचे ॥६७॥शक्रकेलासहस्रभग । यमकेलाशूद्र अंग । भगकेलादुर्भग । सर्वभक्ष अग्नीते ॥६८॥चंद्राशीक्षययुक्तकेले । कुबेरनाकनाशिलें । वायूसीविप्रेंरोधिले । योगबळेंसर्वदा ॥६९॥समुद्रमुळीचप्राशिला । विंध्याद्रीशीनिजविला । आतापीसीजिरविला । मंत्रबळेंजयानीं ॥७०॥देव असुरकिंनर । यक्षगंधर्वविद्याधर । अवघेचिहेस्थिरचर । विप्र आज्ञानुल्लंघी ॥७१॥असोएवंतोसत्यव्रत । विप्रशापेंझालादुःखित । धिग्धिक्म्हणेजीवित । व्यर्थवांचलोंसंसारीं ॥७२॥हरिश्चंद्रेंतेंऐकिलें । बहुदुःखवाटलें । पित्यासीबोलाउपाठविलें । वृद्धसचिवसवेग ॥७३॥तेजाऊनिवंदिती । गृहांचलावेम्हणती । युवराजासफारखंती । वाटतसेनृपाळा ॥७४॥गुरुचेकरुंप्रार्थन । क्षेमकरीलदयेन । सुखनसेपुत्रालागून । पाठविलेंतेणेंआम्हांसी ॥७५॥रावम्हणेकैचेयेणें । माझीआशाचिटाकणे । पुत्रासीपदींस्थापिणें । ममाज्ञेनेंलवलाही ॥७६॥पुत्रासीसांगाममवचन । नकीजेविप्रावमान । ममजाणूनिप्रमाण । सावधसर्वदावागावें ॥७७॥व्यासम्हणेनृपती । एवंदोनीभुपती । बोळविलेमंत्र्यापती । देवीस्तवीनिरंतर ॥७८॥तेजाऊनपरत । हरिश्चंद्रानिवेदित । पदींतयाशीस्थापित । वसिष्ठाचेअनुमतें ॥७९॥सिंहावलोकनकीजे । मागीलकथाऐकिजे । तपसंप उनिगाधिजे । अयोध्येसीघरींआला ॥८०॥भार्येसीतेणेंविचारीले । क्षमसमईंकायकेले । केवींपुत्राशीरक्षिले । दुःखभोगिलेंअत्यंत ॥८१॥मीहीझालोंदुःखित । क्षुधामजसीव्यापित । अर्धरात्रीचोरवत । चांडाळगृहींमीशिरलो ॥८२॥पात्रठेविलेंचुलीवरी । श्वामांसपक्कनिर्धारी । भक्षणार्थघेतलेंकरी । भांडशब्दजाहला ॥८३॥चांडाळझालाजागृत । म्हणेकोणरेपात्रास्पर्शत । मीतयाउत्तरदेत । नवल ऐकप्रियेतूं ॥८४॥विश्वामित्रमीब्राम्हण । व्याकुळझालोंक्षुधेन । आलोंयेथेंचोरहोऊन । भक्षणार्थयेकाळीं ॥८५॥आज्ञादेईमांसभक्षणा । करीनस्वदेहरक्षणा । तोम्हणेहोब्राम्हणा । चांडाळगृह असेंहें ॥८६॥स्पर्शूंनयेस्वपाकाशी । वेद आज्ञाविप्राशी । म्हणूनिसांगतोतुजशी । भक्षूनकोअभक्ष्य ॥८७॥कुतर्याचेंशिजलेंमांस । केवींद्यावेंब्राम्हणास । लोभेंनबोलेवचनास । विप्रजाणूनसांगतों ॥८८॥पुन्हावदलोंतयाशी । चांडाळासत्यबोलशी । परीनकीजेप्राणघातासी । यावदुपायचालेतो ॥८९॥प्राणरक्षावेसंकटीं । प्रायश्चित्तपापासाठीं । करावेंदेहशुद्धीसाठीं । एवंशास्त्रमर्यादा ॥९०॥पडलेंजैंआवर्षण । क्षुधादाटलीदारुण । तेणेंयोगेंमांसभक्षण । प्रसंग आलामजलागी ॥९१॥जेणेंपादिलाकाळ । तयासितेंपापसकळ । मजकडेलेशतिळ । पातकाचानसेची ॥९२॥एवंकरितांभाषण । वर्षूंलागलापरजन्य । मगमीमांसटाकून । परत आलोंआश्रमा ॥९३॥एवंमाझीझालदिशा । तुझीसांगदुर्दशा । मजवीणदुःखावेशा । केवीतुवाकंठिले ॥९४॥तीम्हणेऐकापती । कायसांगूंविपत्ती । अन्ननसेबाळांप्रती । रडतींमुलेंभुकेनें ॥९५॥नाधान्यनाधन । भिक्षानघालितीजन । बैसतीकपाटेंलावून । नृपहींनसेतेवेळीं ॥९६॥सर्वचिमुलेंकष्टतीं । तेव्हांविचारकेलानिश्चिती । क्रयकरुनीएकाप्रती । मुलेंसर्वपाळावी ॥९७॥ह्याबाळाचेगळांदोरी । बांधूनगेलेंबाजारीं । तवदेखिलेंराजकुमरीं । अभयमजदीधलें ॥९८॥नित्य आणोनियामांस । बांधितोयावृक्षास । तेणेंयोगेंसर्वमुलास । रक्षणकेलेंस्वामिया ॥९९॥परीएकदुःख असें । एकेदिवशींपशूनसे । तेणेंमारुनगुरुधेनूस । मांसबांधिलेंवृक्षासी ॥१००॥वसिष्ठेंतयाशापिलें । चांडाळत्वप्राप्तझालें । नितंबीखिळेटोंचिलें । शापयोगेंतयाच्या ॥१०१॥त्रिशंकूझालामजकरितां । दुःखभोगीतत्वा । माझेंरक्षणतेणेंकरितां । दुर्दशाझालीतयाची ॥१०२॥तेंदुःखमज अंतरी । स्वामीहोतेंनिरंतरी । कृपाकीजेमजवरी । दुःखदूरकरावें ॥१०३॥अवश्यम्हणेमुनिवर । आलाजेथेंनृपवर । पाहतांचिवंदिलेसत्वर । सत्यव्रतेंतेधवा ॥१०४॥ऋषिम्हणेसत्यव्रता । दूःखझालेंमजकरितां । प्रियजेंअसेल आतां । मागमजदेईन ॥१०५॥तोम्हणेजीमहामुनी । प्रसन्नजेंमजलागुनी । याचदेहीइंद्रभुवनी । सुख अक्षयदेईजे ॥१०६॥अवश्यम्हणेगाधिज । यज्ञार्थबोलवीद्विज । परीनयेचिविप्रसमाज । निवारिलेवसिष्ठें ॥१०७॥कोपलातोतपोबळी । साठसहस्रवर्षेंसेविली । गायत्रीपुण्यसकळीं । त्रिशंकूसीसमर्पिलें ॥१०८॥नृपाममपुण्यबळें । जायस्वर्गांयेवेळें । भोगींसुख आगळे । इंद्रसमसर्वदा ॥१०९॥वदतांचिऐसीवाणी । नृपचाललाइंद्रभुवनीं । जेवींखग उडेगगनी । पुण्ययोगेंजातसे ॥११०॥देवतयासीपाहती । क्रूररुपतोभूपती । हटकिलातेव्हांमघवती । योग्यनससीस्वर्गाम्हणे ॥१११॥वदतांचिपडूंलागला । नृपतेव्हांआक्रोशला । पडतोंऋषेतपोबळा । इंद्रेंमजवर्जिलें ॥११२॥ऐकतांचिऐसीगोष्ट । ऋषीम्हणेतिष्ठतिष्ठ । वाक्यबळेंनृपश्रेष्ठ । अंतराळींस्थिरावला ॥११३॥विश्वामित्रकरीइष्टी । करीनम्हणेअन्यसृष्टी । इंद्रेंपाहूनितीगोष्टी । अलाजवळीऋषीच्या ॥११४॥म्हणेकाय आरंभिलें । मजकान आज्ञापिले । दुराग्रहपाहूनीतेवेळें । नेलास्वर्गीत्रिशंकू ॥११५॥करुनियादिव्यरुप । द्वारींस्थापिलातोभूप । अद्यापिसर्वांउडुरुप । शेडेंनक्षत्रतोचिहा ॥११६॥व्यासम्हणेनृपती । उपकारफळलातयाप्रती । स्मरतहोताअंबेप्रती । दुःखनाशजाहला ॥११७॥हरिश्चंद्रेंऐकिलें । परममनसंतोषलें । नीतियुक्तराज्यकेलें । पुत्रनसेतयाशी ॥११८॥वसिष्ठाचेमतेंकरुन । आराधिलानृपेंवरुण । पुत्रचपशूकरुन । पुत्रहोतायाजिनमी ॥११९॥एवंघेतलेंवरदान । पुत्रझालासुलक्षण । यज्ञकरीम्हणेवरुण । संस्कारुनिकरुंम्हणे ॥१२०॥पुत्रेंऐकनिवृत्त । तेणेंसेविलापर्वत । नृपासीपाशीशापित । जलोदरजाहले ॥१२१॥वसिष्ठमतेंकरुन । क्रयेआणिलाद्विजनंदन । यूपाकेलेंबंधन बाळरडेआक्रोशें ॥१२२॥पशुकोणमारित । राजासर्वांविचारित । त्याचापिताअजीगर्त । द्विगुणधनेंझेंपावला ॥१२३॥आक्रोशकरितीसभाजन । म्हणतीकेवीहादुर्जन । स्वसुताचेंकरायाहनन । द्रव्यलोभेंपुढावला ॥१२४॥विश्वामित्रम्हणेनृपति । सोडीआतांबाळाप्रती । परीन ऐकेभूपती । धरिलाकोपऋषिवर्यें ॥१२५॥शुनःशेपावरुणमंत्र । उपदेशीविश्वामित्र । जपतांचितेणेंपवित्र । सोडविलावरुणानें ॥१२६॥रोगमुक्तनृपझाला । यज्ञसर्वसंपविला । शुनःशेपसर्वसभेला । म्हणेपिताकोणसांगावे ॥१२७॥कोणीम्हणतीअजीगर्त । नृपासीकोणीसांगत । कोणीवरुणासीसांगत । निश्चयनोहेंसर्वथा ॥१२८॥तेव्हांवसिष्ठबोलिले । बापेंयाच्याद्रव्यघेतले । पितृत्वतेव्हांचिगेलें । पुत्रझालानृपाचा ॥१२९॥नृपेंयूपींबांधिला । स्वामीपणातेव्हांसंपला । संतुष्टहोऊनिमंत्राला । वरुणेंसोडिलेपुत्राशी ॥१३०॥मंत्रजपकरुन । देवतांदेतीइच्छितधन । सत्तानहोयतेणेंगुणें । मंत्रबळेंकार्यसिद्धी ॥१३१॥अरिष्टपाहूनद्रवला । दिव्यमंत्र उपदेशिला । विश्वामित्रवांचविला । पुत्रतयाचानिश्चयें ॥१३२॥ऐकतांचिऐसीवाणी । संमतजाहलीसर्वजनीं । दक्षिणहस्तेंबाळधरुनि । विश्वामित्रेंघरींनेला ॥१३३॥सभासदगेलेघरां । राजपुत्र आलाघरां । राजसूयक्रतुवरा । केलेमगहरिश्चंद्रे ॥१३४॥यज्ञांतिगुरुपूजिला । वस्त्रालंकारपुष्पमाला । घातिल्यातिवसिष्ठगळां । दिव्यचंदनचर्चिलें ॥१३५॥तैसाचतोऋषिवर । सहजगेलाशक्रपुर । तेथेंपातलामुनिवर । विश्वामित्रतेवेळें ॥१३६॥विश्वामित्रम्हणेवसिष्ठा । कोणेपूजिलेऋषिश्रेष्ठा । वसिष्ठतेव्हांनृपश्रेष्ठा । हरिश्चंद्रावाखाणी ॥१३७॥दाताशूरधार्मिक । सत्यवादिपरमयाजक । भूपनसेआणीक । हरिश्चंद्रावेगळा ॥१३८॥पूर्ववैर असेंमनीं । विश्वामित्रम्हणेकोपुनी । कपटपंडिताचीवाखाणी । किमर्थकरिसीमजपुढें ॥१३९॥तुझामाझाहाचिपण । हरिश्चंद्राचेंसत्वहरण । होयतरीसर्वपुण्य । जावोतुझेंवसिष्ठा ॥१४०॥नहोयजरीसत्वहानी । ममपुण्याचीहोहानी । एवंदोघेपणकरुनी । कोपेंगेलेस्वगृहां ॥१४१॥अठराआणिचारशत । श्लोकअसतीभागवत । सुरसवर्णिलेंदेवीगीत । चरितसत्यव्रताचे ॥१४२॥देवीविजयेसप्तमेपंचमः ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP