मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री देवी विजय|सप्तम स्कंध| अध्याय पहिला सप्तम स्कंध अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा सप्तम स्कंध - अध्याय पहिला श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय. Tags : devi vijaypothipuranदेवी विजयपुराणपोथीमराठी अध्याय पहिला Translation - भाषांतर श्रीगणेशायनमः । श्रुतिस्मुतिपुराण । चौथेंशिष्टाचेभाषण । जीसमानितीप्रमाण । वंदूतिचिगायत्री ॥१॥ब्रम्हमयतेजोमय । भूतमयबुद्धीमय । मनोमय आत्ममय । निरामयगायत्री ॥२॥वाणीमनाजेंनातुडें । वेदांपडलेंसांकडे । तेंचिदावींरोकडे । स्मरतांचगायत्री ॥३॥ सर्वजेथेंप्रसवले । सर्वांतरींजेंरमलें । तेंचतेणेंअनुभविले । चिंतिताचिगायत्री ॥४॥सुंदराचेसुंदर । त्रिभुवनाचेमंदिर । वसेंतेथेंनिरंतर । जपतसेजोगायत्री ॥५॥विज्ञानतेज उमाळा । तिन्हीकरुनीनिराळा । पाहेंतोचिस्वयेंडोळां । ध्यातसेजोगायत्री ॥६॥जोसर्वांचासाक्षिकर्ता । रमेसुखेंस्वयेंभर्ता । तोमीच ऐसावेत्ता । होयजाणतांगायत्री ॥७॥ध्येयवस्तूजेविलसे । ध्याताएकमीच असे । एवंसदातयांदिसें । चित्तींजयाचेगायत्री ॥८॥मनाचीनासेआधी । लागेंसुखेंसमाधी । शुद्धहोय आत्मबुद्धी । वंदितांचिगायत्री ॥९॥जोजडामाजीभरला । सर्वभरोनीजो उरला । स्वयेंतोचिविप्रझाला । लाभलाजोगायत्री ॥१०॥जोनियंताआमुचा । दाताभोक्ताकर्माचा । तोचिसत्यमीसाचा । जाणेंकळतांगायत्री ॥११॥सर्वकर्मेंकरीकर्वी । व्यापिलाजोसप्त उर्वीं । मनोरथतोचीपूर्वी । लक्षितांचिगायत्री ॥१२॥वेदाचिजीजननी । दयाजलाचीवाहिनी । तारितेजीस्वगायनी । गाऊंतिचिगायत्री ॥१३॥पावकजीचेंवदन । ब्रम्हामस्तकशोभमान । रुद्रजीचावेणीगुण । वंदतीचीगायत्री ॥१४॥ह्रदयजीचेंनारायण । धराजीचेगुद्यस्थान । पंचवायुजीचेप्राण । नमूतींचिगायत्री ॥१५॥कर्पूरतुल्यशुभ्रवर्ण । गोत्रजीचेसांख्यायन । जियेचेचोवीसवर्ण । जपूंतीचिगायत्री ॥१६॥तीनपायसहाकुक्षी । पांचमस्तकेंजीसलक्षी । देवताजीसर्वसाक्षी । सेवूंतीचिगायत्री ॥१७॥सप्तस्वर्गहेंशरीर । आनंदमयविहार । स्वभावेंजीप्रणवाकार । नमस्कारुंगायत्री ॥१८॥मद्यपीब्रम्हघातक । स्वर्णस्तेयीगुरुतल्पक । पांचवातोसंसर्गक । शुद्धकरीगायत्री ॥१९॥कालकर्मस्वभाव । गुणत्रयभूतभाव । अवस्थामनधीजीव । चिज्जडसर्वगायत्री ॥२०॥तिचेचहेंकथामृत । गोडश्रीमदभागवत । प्रेमेंगाऊप्राकृत । प्रसन्नहोयगायत्री ॥२१॥सूतम्हणेहोशौनका । पुढेंचरित्रसुरस ऐका । प्रेमेंजेंवदलाशुका । जन्मेजयासीव्यासजें ॥२२॥नृपम्हणेगुरुराया । वाक्यामृतपिऊनिया । क्षुधावाढलीसदया । पुन्हाद्याजिकर्णांमृत ॥२३॥ऐकतांचिदेवीगाथा । हरलीसंशयाचीव्यथा । चरणीठेवितोंमाथा । केलेंकृतार्थगुरुजी ॥२४॥जाहलापित्याचाउद्धार । हर्षेंव्यापिलेंअंतर । सुखचिकोंदलेंअपार । दुःखनाशजाहला ॥२५॥सोमसूर्यवंशींनृपती । सर्वहीशक्तिभक्त असती । म्याऐकिलीऐसीख्याती । चरित्रेंसांगात्यांचीमज ॥२६॥भक्तांचेऐकतांचरित । कुलसर्वपावनहोत । कंटाळेलकोणतेंथ । विशेषमन उल्लसे ॥२७॥पाडूनश्रोताप्रेमळ । वक्ताद्रवेनिर्मळ । मधुरपदेंमगकोमळ । प्रसवेवाणीतयाची ॥२८॥ऐकाश्रोत्याचेलक्षण । श्रोताअसावाविचक्षण । मोक्ष इच्छाजयापूर्ण । विषयसेवननावडे ॥२९॥श्रद्धाभक्तिविश्वास । एकाग्र असावेंमानस । विचार असावाबुद्धीस । ग्रहणशक्तीअसावी ॥३०॥शास्त्राचेंअसावेंज्ञान । इंद्रियाअसावेंदमन । दृष्टीअसावीनमून । शांतिस्वभाव असावा ॥३१॥कामादिकांनसोसवड । श्रवणींचजडोआवड । मनासीफुटावामोड । ऐकतांचिकथेते ॥३२॥नेत्रीयावेंप्रेमनीर । रोमस्फुरणदेहावर । सदगद असावास्वर । प्रेमयुक्तश्रोत्याचा ॥३३॥वक्तातोचीईश्वर । वक्ताज्ञानाचासागर । वक्ताचिगुरुनिर्धार । एवंभावनाअसावी ॥३४॥प्रेमेंकेलेंजेंश्रवण । एकांतिकरावेंमनन । संशयेंजरीभरलेंमन । पृथक्पणीविचारावे ॥३५॥श्रवणसमईआक्षेप । गुरुहत्येचेलागेपाप । वक्तातोचिमायबाप । कदांनयेअवमानूं ॥३६॥सांगीतलीसुलक्षणें । ऐकाआतांकूलक्षणें । समजूनतयांटाकणें । एतदर्थसांगतो ॥३७॥चलाऐकूंपुराण । पोटार्थीचकींसज्ञान । येऊंतयापरीक्षून । ऐकिलीसेविख्याती ॥३८॥मुखींविडारंगला । सुवेषहीबरवाकेला । अहंकारेंयेऊनबैसला । पुराणिकासन्मुख ॥३९॥मध्येंचशंकाबोलिली । अर्थधाराविच्छेदिली । चुकीत्याचीपदरीदिली । स्वयेंबनलाविद्वान ॥४०॥हाअवमाधमश्रोता । पाहुणाअसेयमदूता । आतांऐकाअधमश्रोता । नर्कगामीदुजापै ॥४१॥ऐकिलेंतेथेंनदुषिलें । परीउगानांकमुरडिलें । बाहेरजातांचिनिंदिले । पोटभरुंपुराणिक ॥४२॥श्लोकींकांहींवदेकांहीं । श्लोकलावणेंयेतनाहीं । भोंदितोस्त्रियांमूर्खाही । पंडितमान्यनसेहा ॥४३॥आतांऐकाकनिष्ठ । दंभार्थ ऐके एकनिष्ठ । गोष्टीकरीपापिष्ट । डुकल्यादेतबैसला ॥४४॥लक्षनसेंपुराणश्रवणीं । स्त्रियांसीपाहेनिरखूनी । केव्हांसंपेललांवणी । घरांकेव्हांजाईन ॥४५॥आतांऐकामध्यम । किंचित असेंतयाप्रेम । परीगेलानाहींभ्रम । एकाग्रनसेंमानसां ॥४६॥उत्तमपूर्वींवाखाणिला । श्रोतातोचिभलाभला । जन्मेजयेंप्रश्नकेला । अवधाराकथातींच ॥४७॥व्यासम्हणेनृपाऐक । नृपवंशकथानक । नारदापासावसम्यक । ऐकिलेंजेंमीसांगतों ॥४८॥विष्णूचेनाभिकमलांत । ब्रम्हाजेव्हांप्रकटत । अयुतवर्षेतपकरीत । आराधीत अंबिका ॥४९॥प्राप्तहोऊनीवरदान । सृष्ठीकरीचतुरानन । सातपुत्रमनापासून । प्रगटकेलेविधीनें ॥५०॥मरीचिअंगिराअत्रिमुनी । वसिष्ठपुलहमहाज्ञानी । क्रतूपुलस्त्यदोनी । सप्तपुत्रपूर्वींचे ॥५१॥ विरंचीचाजोरोष । तेथूनप्रगटेरुद्रपुरुष । उत्सगांतूननारदास । प्रगटकरीस्वयंभू ॥५२॥दक्षिणकरांगुष्ठांतून । दक्षझालाउत्पन्न । दक्षपत्नीडाव्यांतून । वीरिणीनामेंप्रगटली ॥५३॥सनकसनंदनसनातन । सनत्कुमारचौघेंजण । मानसपुत्रनिर्माण । केलेंपुनःविधीनें ॥५४॥नारदपुनःदक्षसुत । शापयोगेंजन्मघेत । वीरिणीतेचिविख्यात । नारदमाताअसिक्नी ॥५५॥विधीचेआज्ञेकरुन । दक्षकरीप्रजोत्पादन । पुत्रवीरिणीपासून । पांचसहस्रतेजस्वी ॥५६॥तेकरुंपाहतीसृष्टीं । नारदेंकेलीआडकाठी । म्हणेमूर्खतुम्हीनेणागोष्टी । सृष्टिकार्यकठिणहें ॥५७॥नसतांधरेचाअंत । करालसृष्टीअत्यंत । हांसतीलतुम्हांसमस्त । मूर्खम्हणोनीलोकहे ॥५८॥सर्वपृथ्वीचेंकीजेज्ञान । सृष्टीकरामगपाहून । दैवयोगेंएवंवचन । दक्षपुत्रबोधिले ॥५९॥सत्यम्हणतीमुनिवचन । गेलेसर्वनिघून । धरामापूंम्हणून । दशदिशेसीदुरावले ॥६०॥नाशिलेपुत्रपाहून । तितकेस्रजीमागुत्यान । नारदेतेहीप्रतारुन । पूर्ववतदवडिले ॥६१॥दक्षेंपुत्रनष्टपाहून । शोकेसंतप्तझालेंमन । शापदेईनारदालागून । नाशतुझाअसोम्हणे ॥६२॥ममपुत्रत्वांनाशिले । गर्भदुःखभोगीले । पुत्रमाझाशापबळ । होयदुर्बुद्धेनारदा ॥६३॥मगवीरिणीपासून । नारदझालाउत्पन्न । दक्षेंपुत्रशोकसांडून । साठकन्याप्रगटकरा ॥६४॥कश्यपमरीचिसुत । तेराकन्यातयादेत । धर्म असेब्रम्हसूत । दहाकन्यातयाशी ॥६५॥चंद्र अत्रीचासूत । सत्तावीसतयादेत । दोनदिल्याभृगूप्रत । दक्षेंकन्याआपुल्या ॥६६॥अरिष्टनेमीसचार । कृशाश्वादोनसुंदर । आंगीरसादोनसाचार । एवंसाठविवाहिल्या ॥६७॥त्यांचेंसंतानवाढलें । देवराक्षसांदिवहिले । बलिष्ठविरोधीजाहले । रागद्वेषयुक्ततें ॥६८॥कश्यपापासूनसविता । विवस्वान्नामविख्याता । नामझालेंत्याच्यासुता । वैवस्वतमनूहें ॥६९॥तयासीझालेन उसुत । इक्ष्वाकूज्येष्ठसवात । नाभाग आणिधृष्टम्हणवत । चतुर्थझालाशर्याती ॥७०॥नरिष्यंतप्रांशूसाहवा । नृग आणिकरुष आठवा । पृषध्रधाकुलानववा । मानवसर्वम्हणवले ॥७१॥इक्ष्वाकूसीपुत्रशत । विकुक्षीज्येष्ठसर्वांत । नवपुत्राचेंचरित । सांगेन ऐकसंक्षेपे ॥७२॥नाभागपुत्र अंबरीष । दृष्टाचाधार्ष्ट्र विकल्मष । ब्रम्हभूतनिर्विशेष । ब्रम्हकर्मीजाहला ॥७३॥शर्यातिपुत्र आनर्त । नगरकेलेंसमुद्रांत । तेथेंराहेप्रजारक्षित । द्वारकानगरतेंचिहें ॥७४॥शर्यातीचीअसेकन्या । नामतिचेसुकन्या । अंधासिदिलीतीच्यवना । मुनीझालासुलोचन ॥७५॥नृपपुसेंचरित्र । सुकन्येचेअतिपवित्र । च्यवनाख्यानविचित्र । व्याससांगेनृपासी ॥७६॥तीकथापरमपावन । पुढिलियेअध्यायेकरुन । करील अंबावर्णन । ऐकानिश्चलभाविकहो ॥७७॥अडुसष्टपद्यसार । प्राकृतझालेमनोहर । प्रथमध्यायसुंदर । पूर्णझालाजाणिजे ॥७८॥श्रीदेवीविजयेउत्तरार्धेंसप्तमस्कंदेप्रथमोध्यायः ॥१॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP