मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|
त्याने नेली

लग्नाची गाणी - त्याने नेली

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


ज्याची होती त्याने नेली
निंबू तुझा निंबू पिकू लागेला ग
आता कायला लडते जयूचे आई ग
ज्याची होती त्याने हलद लावूनी नेली
ज्याची होती लगीन लावूनी नेली

निंबू तुझा निंबू पिकू लागेला ग
आता कायला लडतो जयूचे बाबा रं
ज्याची होती त्याने हलद लावूनी नेली
ज्याची होती लगीन लावूनी नेली

ज्याची होती त्याने नेली
लिंबा तुझे लिंबू पिकू लागले आहे
आता कशाला रडतेस जयुचे आई ग
ज्याची होती त्याने हळद लावून नेली
ज्याची होती त्यीने लगीन लावून नेली

लिंबा तुझे लिंबू पिकू लागले आहे
आता कशाला रडतेस जयुचे बाब रे
ज्याची होती त्याने हळद लावून नेली
ज्याची होती त्यीने लगीन लावून नेली

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP