मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी| मांगल्या दारी लग्नाची गाणी गाणॉं धवलेरीचा गाणॉं सुलनीनाचा गाणॉं चालत लक्ष्मी घरात आली भानशी हात घालते लगीनाचा जिखणॉं चिठी भरून देई वं लाड वनीची वनमोरा सोन्यापाखरू ढवाळी लाविलाता टिळा जाईबाई नवरी नवरी दमेली ऐपत पैंजण गुलाबाचा फ़ूल जन्माचा रंगाच्या गाड्या तोलाला कमी झाले सावर ग झोका काय म्हणणार मांगल्या दारी पारख त्याने नेली भेट समारातू नवरीला आणाय चालले सासर्याची पोर देवाचे लग्नाला हौस विंझना धास्ती सवय साळ्याचा भात योवक सुगरण मैतरसाठी वनवास सांगणे इयाला जायाला मी काय खाऊ? मागना वांझोटी तिरपी नजर सरकाराला नेट कंडाळाची काडी गरसोलीसाठी वेठ तोटा धूला संगत देंडोक बाजाराला तयारी जतरा चढाची गाणी लग्नाची गाणी - मांगल्या दारी वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य मांगल्या दारी Translation - भाषांतर मांगल्या दारीदरयाने होडी चाले गं, जयू, विचार कुणाचा करते गं-बाबाचा विचार करते गंजयू मांगल्या दारी जाऊन लडते गंदरयाने होडी चाले गं, जयू, विचार कुणाचा करते गं-आईचा विचार करते गंजयू मांगल्या दारी जाऊन लडते गंदरयाने होडी चाले गं, जयू, विचार कुणाचा करते गं-भावाचा विचार करते गंजयू मांगल्या दारी जाऊन लडते गंमागल्या दारीदर्यातून होडी चालते ग,जयू विचार कुणाचा करते ग-बाबाचा विचार करते ग,जयू मागल्या दारी जाऊन रडते गदर्यातून होडी चालते ग,जयू विचार कुणाचा करते ग-आईचा विचार करते ग,जयू मागल्या दारी जाऊन रडते गदर्यातून होडी चालते ग,जयू विचार कुणाचा करते ग-भावाचा विचार करते ग,जयू मागल्या दारी जाऊन रडते ग N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP