-
संगीत दमयंती परित्याग
डॉ. पद्माकर विष्णु वर्तक यांनी प्रस्तुत संगीत नाटकात नल दमयंतीची उत्कट प्रेमकथा अतिशय छान फुलवली आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
दुर्गा नाटक
एका इंग्रजी नाटकाच्या आधारानें कै. रा. रा. गोविंद बल्लाळ देवल यांनी हे नाटक रचिलें
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
राम गणॆश गडकरी - एकच प्याला
मद्यपान व त्याचे दुष्परिणाम या ज्वलंत विषयावर असलेले हे नाटक गडकर्यांनी इ.स. १९१७ सालाच्या सुमारास लिहिले.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
वेड्यांचा बाजार
गडकर्यांची नाटके मराठी भाषेचे कायमचे अलंकार बनलेले आहेत, आपली नाटके वाङ्मयदृष्ट्या वरच्या दर्जाची व्हावी याची त्यांनी फार खबरदारी घेतली होती.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
संगीत मृच्छकटिक
नाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.’
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
पंडितराज जगन्नाथ
‘पंडितराज जगन्नाथ’या नाटकावा नायक महान् संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्र-पंडित जगन्नाथ हा आहे. यातील ‘गंगालहरी’ स्तोत्र आजही घरोघरी वाचले जाते.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
संगीत संशय कल्लोळ
संशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
संगीत शारदा
संगीत शारदा या नाटकाची लोकप्रियता एवढी होती की ‘संमती कायदा‘ याचे नाव ‘शारदा कायदा‘ असे पडले. जरठ-कुमारी विवाहा हा नाटकाचा प्रमुख विषय आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
तृतीय रत्न
ब्राह्मण पूर्वी तळागाळातील लोकांना भिववून कसा गैरफायदा घेत याविषयीं हे नाटक लिहून महात्मा फुल्यांनी लोकजागर केला.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
वेगळं व्हायचंय मला
जुन्या जमान्यातील एक अतिशय गाजलेले नाटक.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
संगीत विक्रमोर्वशीय
सन १८८९ साली ‘ संगीत विक्रमोर्वशीय ‘ नाटक प्रथम प्रसिद्ध झाले व प्रथम प्रयोग २१ नोव्हेंबर १९५५ रात्रौ ९-३० वा. झाला.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A