TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

v vrittaratnakara

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शर

  • पु. १ ( स्थापत्य ) कमानीची चढ , उंची . कमानीची जाडी ६ इंच असून शर गाळयाच्या एक अष्टमांश असावा - मॅरट १९ . २ ( गणित ) कंसाचीं दोन टोकें सांधणार्‍या ज्येच्या मध्यापासून तिजवर लंब काढून तो त्या कंसाला मिळे तोंपर्यंत वाढविला असतां , त्या लंबाला त्याच कंसाचा शर म्हणतात . - महमा २९ . उंची . [ सं . ] 
  • पु. ( ज्यो . ) १ तार्‍याचें क्रांतिवृत्तापासून अंतर ; याम्योत्तर अंतर ; शरवृत्ताचा जो क्रांतिवृत्तांशीं पात होतो तो . - सूर्य १२ . [ सं . ] 
  • पु. १ बाण ; तीर . २ मृग नक्षत्रांतील शिवाच्या तीन तार्‍यांचा आकाशांतील बाण . लुब्धक पहा . - वि . ( ज्यो . ) पांच संख्या ( मदनाचे पंच शर यावरून ). [ सं . ] 
  • ०कांड पुन . बाणाची काठी , दांडी , कामटी . [ सं . ] 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

मनुष्याच्या जीवनात स्नानाचे महत्त्व काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site