Dictionaries | References

वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं

   
Script: Devanagari

वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं

   एखादी क्षुल्लक गोष्ट कितीहि मोठी झाली तरी तिच्या वाढीस मर्यादा असते
   ती कांहीं प्रमाणाबाहेर मोठी होऊं शकत नाहीं
   त्याप्रमाणें एखादा क्षुद्र मनुष्य कितीहि मोठया पदास चढला तरी त्याला खर्‍या थोर मनुष्याची योग्यता येऊं शकत नाहीं.

Related Words

वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं   शष्पें धुतलीं म्हणून रेशीम होत नाहीं   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   म्हणून   कांहीं   शेजीनें कोंबडा झांकला म्हणून कांहीं उघाडण्याचें राहत नाहीं   फुकाचें गांवजेवण होत नाहीं   एका घोवानें म्हातारी होत नाहीं   घडीच्वा प्रहर होत नाहीं   भिकेची हंडी होत नाहीं उतरंडी   भीक मागून श्राद्ध होत नाहीं   चुटक्‍यांचा मांडव होत नाहीं   रागीट स्वभावाचा, कांहीं ना उपयोगाचा   यत्नावीण कार्य प्राप्ति, होत नाहीं प्राणांतीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   होईना कांहीं आन्‍ जिवाची लाही   उदय झाल्यावीण, प्रगट होत नाहीं गुण   प्रयत्नेविणें कार्य होत नाहीं, जेवळ्यविणें पोट भरत नाहीं   होत होत   वाढलें   पैशाचे कांहीं झाड नाहीं लागत   सोनें मातींत पडल्यानें मृत्तिकारुप होत नाहीं   एका लुगड्यानें म्हातारी होत नाहीं   जानवें घातल्‍यानें ब्राह्मण होत नाहीं   हिर्‍याची परीक्षा घणावांचून होत नाहीं   मुसळाचें धनुष्य होत नाहीं   वारुळ   मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते परंतु शोभत नाहीं   अधव्याचा जोडला आणि पिढीचा मोडला बरोबर होत नाहीं   गोड शब्‍दाने होतें तें रागानें होत नाहीं   हाड मोडल्यावांचून काम होत नाहीं   दगडाचा दोर होत नाहीं आणि भलतीच आशा पुरी होत नाहीं   मोजल्या रुपयांनी संसार होत नाहीं   लोक हांसतो म्हणून बहिराहि हांसतो   पादशहाला पादशाही आली म्हणून पिंजार्‍यानें तार तोंडू नये   दराची माती दरास पुरत नाहीं   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   नाहीं म्हणून बनलें नाहीं   साप साप म्हणून भुई धोपटणें   साप साप म्हणून भुई बडविणें   पाटलाची म्हैस व्याली म्हणून मठपती मिशा कातरुन घेतो   अंधारांत खाल्लें म्हणून झुरळ तर नाहींना नाकांत जात   म्हणून घेणे   अनुभवाखेरीज ब्रह्मज्ञान नाहीं   वाघाचा वाढा वाढत नाहीं   निजेवांचून (शिवाय) पूजा नाहीं   अपराध नसतां कांहीं क्षमेचें कारण नाहीं   सुगरण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं   सुग्रण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं   वेठीचें घोडें धरुन लढाई मारणें होत नाहीं   कांहीं नव्हतेला   शेटें उपटून मढें हलकें होत नाहीं   शष्पें खरवडून काढल्यानें मढें हलकें होत नाहीं   शष्पें भादरल्यानें काढल्यानें मढें हलकें होत नाहीं   सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं   बिगारीच्या कुत्र्यांनीं शिकार मारणें होत नाहीं   अलीकडे नय, पलीकडे वय, म्हणून नाहीं सोय   सुग्रण झाली म्हणून हाताचे मांडे करीत नाहीं   दंत भग्न होत, इच्छा नाहीं जात   बापानें मुलाला मारिलें तर वेगळा होत नाहीं   घोणीचा एक पाय मोडला तर ती लंगडी होत नाहीं   धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं   धारण आणि मरण कांहीं समजत नाहीं   याचना केल्याशिवाय दान मिळणार नाहीं   धरतो दुष्टाची संगत, त्याचें कल्याण नाही होत   खर्‍याला कांहीं भय नाहीं   औषध नाहीं, मृत्‍यूस कांहीं   क्षुधितास अभक्ष कांहीं नाहीं   दगडाचा दोर होत नाहीं   रुढी ही पाऊलवाटेसारखी रुंद होत जाते   निसुका निसुका (निसुक्या माणसाला) लाज नाहीं, कालचें बोलणें आज नाहीं   दांत कोरल्यानें पोट भरत नाहीं   कोठें कांहीं कांहीं, एक आहे एक नाहीं   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   माझें कांहीं तुझें कांहीं, आपापलें जग पाही   अंगठी कापली तरी मुतायचा नाहीं   मोर नाचतो म्हणून लांडोरहि नाचते (पण शोभत नाहीं)   दुखणें येतां चैन नाहीं, समाधानीं न कळे कांहीं   पुण्य म्हणून आचरीजे   दाईपण धदा होतो पण आईपण धंदा होत नाहीं   राजाला राज्य (राज्यपद) मिळालें तरी बटकीचें बटिकपण कांहीं सुटत नाहीं   बोटानें मुलें होत नाहींत, शेटानें आंबे पडत नाहींत   दत्त म्हणून उभा   शेणामेणाचे लोखंडाचे होत जाणें   कशांत कांहीं नाहीं, बुधवारचें लग्‍न   कांहीं नाहीं फसली, दोन्हीच तसलीं   दुःखास उपाय कांहीं, शांतीशिवाय नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   कमी होत असलेला   कांही बोलल्‍यावांचून काम होत नाहीं   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   घोड्याची परीक्षा जिनावरून होत नाहीं   चवीचा कधीच चिवडा होत नाहीं   तीर्थी गेल्यावांचून मुंडण होत नाहीं   ठकवणीचा खेळ, होत नाहीं सफळ   ठेंच लागल्‍यावांचून स्‍मरण होत नाहीं   चावत नाहीं कांहीं, दांत दाखवून फळ नाहीं   हातापायासाठीं, ठेवा कांहीं गांठीं   दिल उताबील झाला तरी माल उतावीळ होत नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP