Dictionaries | References ल लग्न करुन पाहावें व घर बांधून पाहावें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लग्न करुन पाहावें व घर बांधून पाहावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ( अनुभवासाठीं ). लग्न जमविल्यानंतर लग्नांतल्या गोंधळाचा व लग्नासाठीं लागणार्या खर्चाचा आधीं अंदाज केला तर नक्की अंदाजापेक्षां जास्त कांहीं तरी जास्त खर्च होतोच व गोंधळहि जास्त होतोच. तीच तर्हा घर बांधण्याची. ‘ लग्न पाहावें करुन, घर पाहावें बांधून, आणि टांगा पाहावा ठरवून.’ - Related Words लग्न करुन पाहावें व घर बांधून पाहावें लग्न लग्न म्हणतें करुन पाहा आणि घर म्हणतें बांधून पाहा घर लग्न करून पाहावें, आणि घर बांधून पाहावें कार्य करून पाहावें आणि घर बांधून पाहावें व و(व) दिसले तें पाहावें घर घर पाहावें धोरण, बांधावें तोरण लग्न समारंभ लग्न करणे मनगटासारखें मनगट पाहावें मुलगी द्यावी लग्न जावप (ज्याचें त्यानें) आपलें पाहावें माणूस पाहावें बसून सोनें पाहावें कसून दुखणाइतास पाहावें, चांगलें बोलावें चुकलें गुरूं आखारास पाहावें दिवसां पाहावें, रात्रीं ऐकावें घर दिवप पञ्चायत घर सिनेमा-घर घर देना पंचायत घर अंतःकरणांत घर करुन बसणें काकदृष्टीन पाहावें, पण स्वतःच्या दोषांकडे चुंगी-घर बंद बांधून देणें धन्यानें कधीं पाहावें, ऐकावें, कधीं अंध बधीर राहावें सोनें पाहावें कसून, माणूस पाहावें वसून सोयरा पाहावा रुसून, सोनें पाहावें कसून आधी पाहावें तोलून, मग दाखवावें बोलून उडी घालण्यापूर्वी पाहावें माणूस काणूस पाहावें बांधून मारते न् भली सोसते कोंडयाचा मांडा करुन खाणें बांधून घेणे बांधून ठेवणे भलें भलें करुन भागली व देवपूजेला लागली घर असलेला लग्न कारण घर भरणें दुभत्याचें घर सिवील लग्न नांवानें आंघोळ करुन मोकळा होणें लग्न नाहणें आंतरजातीय लग्न नागरी लग्न लग्न काढणें लग्न म्हूर्त बदलाचें लग्न रडतें पोर व गळतें घर खंडीत नवटकें आणि कटकांत चवटकें कोठें पाहावें? घोडा पाहावा बसून, आणि सोने पाहावें कसून जमीन पाहावी कसून, आणि मनुष्य पाहावें बसून लग्न-दण्ड चुङ्गी घर तुनुमुनु करुन काठीला सोने बांधून चालावें एक दिल्लें घर ना जाल्यार नाल्लें घर संसार केला युक्तीनें, घर खाल्लें फुकटीनें घर म्हणते बांधून पहा, लग्न म्हणतें करून पहा, व गुर्हाळ म्हणते लावून पहा स्वगृह यवनीला नाहीं ठिकाणा, अन् बुधवारचें लग्न मोठा गेला आणि जोहार करुन आला घर सांकड, बाईल माकड घर स्वच्छ आरशासारखे करणें ୱ و वकारः केळीवर नारळी, घर चंद्रमौळी हाडांशी लग्न लावणें लटकेचा घर तडेवरी गर्वाचें घर खालीं तिसर नि घर विसर घरचा म्हाली, घर घाली काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्मशानांत (मसणांत) जावें लग्न जाल्ली बायल लग्न जाल्लो दादलो नाक उंच करुन एका दिवसांत घर बांधून होत नसतें विटाळ करुन घेणें शिवाशिव करुन घेणें करणी करुन अलिप्त फुलवून काम करुन घेणें पाडाव करुन घेणें ऋण काढून लग्न करणें हुंडा घेऊन लग्न करणें पिड्डुक नाथिल्लें लग्न पोटकटारी करुन घेणें सोन्याचे कान करुन ऐकणें कागदाचीं तारवें करुन पोहविणें प्रपंच करुन परमार्थ बायकोवांचून घर, आणि पोरावांचून संसार बचेगा नर, तो बांधेगा घर करुन विवाह करवाना आपलें घर आपल्याला दुरून दिसतें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP