Dictionaries | References र राहाणें ज्या घरीं, तेथें करावी लागे उस्तवारी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 राहाणें ज्या घरीं, तेथें करावी लागे उस्तवारी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्या ठिकाणीं आपणांस राहावयाचें असेल त्या ठिकाणची डागडुजी, साफसफाई वगैरे आपणास केली पाहिजे. आपणास पाहिजे असलेल्या वस्तूची निगा आपणच ठेवली पाहिजे. Related Words राहाणें ज्या घरीं, तेथें करावी लागे उस्तवारी उस्तवारी ज्या प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी सुन्या घरीं वाण देणें हरळ सुखावली, तेथें शेती भुखावली वीस गांव तेथें तीस गांव बोले धुवे, लागे सुने पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥ शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें जेथें जेथें धूर तेथें तेथें अग्नि असतोच बुवा तेथें बाया, वृक्ष तेथें छाया धान्य तेथें घुशी, निधान (घर) तेथें विवशी बोले सुने आणि लागे धुवे लवण तेथें जीवन एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी माह्या घरीं मी मानाची जेथें व्याप, तेथें संताप पत्रावळ तेथें द्रोण जेथें दगड तेथें धगड मनुष्य (मुत्सद्दी) ज्या दौलतींत तेंच राज्य ज्या गांवीं भरे दरा, तोच गांव बरा घरीं तेथें आपले पाय माझ्या घरीं लागावे हात फिरे, तेथें लक्ष्मी ठरे हात फिरे, तेथें लक्ष्मी फिरे ज्याला नाहीं प्रतिष्ठा, त्याची काय करावी थट्टा चूक झाली पदरी घ्यावी, हुजत न करावी सांपळा राहाणें वस्ती राहाणें वस्तीस राहाणें लगामीं राहाणें मुका राहाणें कलहवृद्धि न करावी हा थोरांचा संप्रदाय आहे शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी विचाराची तूट, तेथें भाषणाला ऊत माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची अति सौदर्य तेथें बहुधा अज्ञान आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा संसाराच्या आटाआटीं, करणें लागे कष्टीं लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी चांगले मालास जाहिरात न लागे पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥ नरशा जेवला घरीं, अन् परशाची शिदोरी जेथें खीर खाल्ली, तेथें राख खावी काय? शांति तेथें लक्ष्मीची वस्ती नगार्याची घाई, तेथें टिमकी तुझें काई नगार्याचे घाई, तेथें टिमकीची काय बढाई पांच तेथें परमेश्वर bowstring अंगावर कांटा उभा राहाणें वारा फुंकून राहाणें वार्यास उभा न राहाणें जीव घेऊन राहाणें भिंत उभी राहाणें नजर लागून राहाणें हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे जेथें विश्र्वास, तेथें करावा वास बोरला दिरुं کمٲنۍ رَز शेळी मेंढी गटः तेथ काय लागे कुकुटः दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं सगळा गांव भिकारी, तेथें कोण करील बरोबरी (सरोभरी)? नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते వింటినారి ਕਮਾਣੀ પ્રત્યંચા ಹೆದೆ फुलें विकलीं तेथें गोवर्या विकाव्या लागणें फुलें विकलीं तेथें शेण्या विकाव्या लागणें फुलें वेंचलीं तेथें गोवर्या विकाव्या लागणें फुलें वेंचलीं तेथें शेण्या विकाव्या लागणें प्रत्यंचा घरीं करणें घरीं बसणें जेथें तेथें बाहेरगांवीं गेलों धंद्याला, तेथें दैवानें हात दिला पुरेना माझ्या गारीं, तेथें आले मागतेकरी अपकाराची फेड उपकरानें करावी ज्ञात्यानें अनुमानानें परीक्षा करावी दुसर्याचे व्यवहारांगी, करावी हुंगाहुंगी चाकरी करावी, भाकरी खावी दया क्षमा शांति । तेथें देवाची वसति ॥ लागो बाई लागो, सात घरीं लागो लागे बोट, वाढे पोट लेकी बोले, सुने लागे घरीं नाहीं साळी, सासूशीं करे ढवाळी अंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरीं आली यक्षगंधर्व थबकेल तेथें मूर्ख खुशाल धडकेल दुसर्यास्तव खाडा खणणें, तर स्वतः हुशारींत राहाणें ছিলা ଗୁଣ ഞാണ് Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP