Dictionaries | References त तेथें Script: Devanagari Meaning Related Words तेथें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Up to that place or time. तेथें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad There. तेथवरीad Up to that place or time. Related Words पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥ लवण तेथें जीवन जेथें जेथें धूर तेथें तेथें अग्नि असतोच बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी विचाराची तूट, तेथें भाषणाला ऊत सगळा गांव भिकारी, तेथें कोण करील बरोबरी (सरोभरी)? जेथें खीर खाल्ली, तेथें राख खावी काय? जेथें व्याप, तेथें संताप बुवा तेथें बाया, वृक्ष तेथें छाया पत्रावळ तेथें द्रोण हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे जेथें दगड तेथें धगड अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते अति सौदर्य तेथें बहुधा अज्ञान धान्य तेथें घुशी, निधान (घर) तेथें विवशी नगार्याची घाई, तेथें टिमकी तुझें काई नगार्याचे घाई, तेथें टिमकीची काय बढाई वीस गांव तेथें तीस गांव हात फिरे, तेथें लक्ष्मी ठरे हात फिरे, तेथें लक्ष्मी फिरे गळापडूं काम, तेथें खर्चे पदरचा दाम जावा तेथें दावा, सवती तेथें हेवा जावें तेथें डोक्यावर दिवस जिवा ठाई जीव नसतो, प्रीत लागते तेथें असतो जुलूम चालतो तेथें शहाण्याचा वेडा होतो जेथें अजमत तेथें करामत जेथें अत्तराचे दिवे लागले, तेथें झालें वाटोळें जेथें आशा नाहीं, तेथें यत्न व्यर्थ जेथें ईश्र्वर राहे, तेथें सर्व आहे जेथें कायदे फार, तेथें दोष अनिवार जेथें क्रोधाची चढती, तेथें बुद्धीची पडती जेथें गांव तेथें महारवाडा जेथें गांव तेथें म्हारवाडा जेथें गुण्यागोविंदाचे काम, तेथें वस्ती करी प्रेम जेथें जमात, तेथें करामत जेथें जावें, तेथें डोईवर दिवस जेथें जावें तेथें नांगरास पाळ जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी जेथें तेथें जेथें दांत आहेत तेथे चणे नाहीत व जेथे चणे आहेत तेथें दांत नाहींत जेथें दृष्टि, तेथें वृष्टि जेथें धनिकाचा सत्कार, तेथें सुजनाचा थोडा आदर जेथें नख नको, तेथें कुर्हाड (लावणें) कशाला जेथें नाहीं दाणा, तेथें लेंकरांचा भरणा जेथें पाऊल टाकण्याला देवदूत भितात, तेथें संचार करण्याला मूर्खाला काहीच वाटत नाहीं जेथें पाया नाहीं खोल, तेथें उंच बांधणी फोल जेथें प्रीति, तेथें भीति जेथें फार खाणें, तेथें फार दुखणें जेथें फार देती, तेथें फार इच्छिती जेथें फुलें विकलीं तेथें कां गोंवर्या विकायच्या जेथें फुलें वेंचली तेथें शेण्या वेंचण्याची वेळ येणें जेथें बसे जांभूळवाही, तेथें तन उठूं न पाही जेथें बाव, तेथें तान्हेल्यांची धांव जेथें बुद्धि, तेथें शांति जेथें भाव, तेथें देव जेथें मनुष्य तेथें द्रव्य, द्रव्य तेथें लक्ष्मी, लक्ष्मी तेथें परमानंद जेथें मिळत नाहीं, तेथें मागून फळ नाहीं जेथें मुडदे, तेथें गिधाडें जेथें मुत्सद्दीपणा हरतो, तेथें सेनापतीचें कार्य सुरू होतें जेथें यश तेथें द्रव्यास काय तोटा जेथें रत्नें वेंचलीं तेथें गोवर्या वेंचणें जेथें राजाचा शिक्का, तेथें नाहीं धरमधक्का जेथें राज्यकारभार, तेथें दरबार जेथें लढाई चालती, तेथें कायदे बंद होती जेथें विश्र्वास, तेथें करावा वास जेथें शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ जेथें शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुष्काळ जेथें संतोष तेथें समाधान जेथें संशय वचका, तेथें दोष पका जेथे अधिक ज्ञान तेथें धर्म कमी जेथे केरसुणी फिरे, तेथें लक्ष्मी ठरे जेथे गुण तेथें आदर जेथे जावें, तेथें नांगरास फाळ जेथे दृष्टि, तेथें सृष्टि जेथे फार पुंजी, तेथें फार काळजी जेथे फिरे केरसुणी, तेथें वावरे लक्ष्मी जेथे बुद्धीचे बळ, तेथें इच्छा नमून राहे जेथे मिळाल्या दोघी तिघी, तेथें निघे उगी दुगी जैसा भाव असे जेथे। तैसा देव वसे तेथें।। ज्याचा जो व्यापार। तेथें असावें खबरदार। ज्याचें मरण ज्या ठायीं, तेथें जाई आपले पायीं अति तेथें माती अति तेथें माती सरल्या दिव्यांतील वाती अति परिचय झाला तेथें अनादरानें ठाव घेतला जाईल तेथें हत्ती जाईल तेथें हत्ती, नाहीं तेथें सुई अडती कर्मी आचमन करावें, तेथें माषमात्र जळ घ्यावें अवघें पोटासाठीं सोंग । तेथें कैंचा पांडुरंग । ऐशीं तेथें पंचायशीं बहुतांचें जमलें मत, तेथें थोड्यांचें नाहीं चालत बायकोशीं चांगलें तर मन तेथें रमलें बाया बापड्यांचा जमाव तेथें गप्पांचा सुकाळ बाहेरगांवीं गेलों धंद्याला, तेथें दैवानें हात दिला दारिद्रय आलें घरा, तेथें कशाला दिवाळी द्सरा दुधाला गेली तेथें कांटे खायला राहिली बुवा तेथें बाया आणि ब्रह्म तेथें माया भय आहे, तेथें जय नाहीं फुलें विकलीं तेथें गोवर्या विकाव्या लागणें फुलें विकलीं तेथें शेण्या विकाव्या लागणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP