Dictionaries | References र राजाची निघाली स्वारी आणि मशालजीचा म्हणे (आला) घातवार Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 राजाची निघाली स्वारी आणि मशालजीचा म्हणे (आला) घातवार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ऐन वेळीं अपशकून. " रंगी तालमीच्या दिवशीं माझा आवाज अगदीं बसला. ‘ राजाची स्वारी मशालजीचा घातवार ’ होऊन भाऊराव म्हणाले, गणूचा आवाज बसला आहे." -बोडस, माझी भूमिका, पान १०९. Related Words राजाची निघाली स्वारी आणि मशालजीचा म्हणे (आला) घातवार घातवार राजाची स्वारी, मशालजीचा घातवार स्वारी रस्त्यांत रहदारी, राजाची आली स्वारी स्वारीची तयारी व मशालजीचा घातवार प्रजेची होळी आणि राजाची दिवाळी राजाची राणी, प्रधानाची मेहुणी आला लांडगा आला रे लांडगा आला ! राजाची स्वारी भेटीला आली, मागून कराची मागणी आली कातबोळाला गेला आणि बारशाला आला हौस राजाची, नांदणूक खासदाराची सवारी घरचा झाला जागा आणि चोर आला रागा بَد شگوٗنی دۄہ ಅಶುಭ ದಿನ अशूभ दीस वेताळाची स्वारी राजाची राणी ती पाटलाची मेहुणी निजतां आला मोहो। वीतां म्हणे मेला गोहो॥ येईल राजाची राणी, तर भरील परवडीनें पाणी आणि घातवारः आली शत्रुची स्वारी, सभा बसली राजद्वारी सेबी भिंती सारव, म्हणे कोनाडे किती बोजा उठाव, म्हणे बाजीराव किदर दिवस झाडावर आला उसासा आला आणि कंठ फुटला भेटीला आला आणि वेठीला नेला वारा आला पाऊस गेला आला भेटीला, धरला वेठीला लोकांची प्रीति, हीच राजाची संपत्ति आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा भिकेची भाकरी आणि म्हणे शिळी कां? उत्तर और मध्य अंडमान जिला जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स ओझे उचल, तर म्हणे बाजीराव कोठें सडी स्वारी दत्तात्रेयाची स्वारी लंबकर्णाची स्वारी स्वारी करणें स्वारी शिकारी उचल पत्रावळी, म्हणे जेवणार (जेवले) किती आला पाला खाल्ला आणि गोसावी धाला मे महिना आला आणि मास्तर मेला मोठा गेला आणि जोहार करुन आला बकासूर आला आणि अन्नावर दरवडा पडला सारा मुलुख फिरला आणि रिकामा आला स्वर्गाला गेला पौर्णिमेला आणि परत आला अमावशेला कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी चुलींतुन निघाली, फुफाट्यांत पडली अळवणी आणि तळवणी घेऊन गेले दुरुन डोंगर साजरे आणि म्हणे माझें घर बरें मालाचा पैसा आणि पैशाचा माल आगरांत गेला आणि पांगारा आणला श्रीमंताचा आला गाडा नि गरिबाच्या वाटा मोडा ताक कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली प्रहरभर दिवस आला, झोंप लागली आळसाला दुखतें पोट, म्हणे कवाड लोट आला आरोप खर्यावर तरी तो नाही भिणार जुना मित्र आला घरीं, थाटाची श्रीखंडपुरी சவாரி കയറല് سَوٲرۍ ಹತ್ತುವುದು आला भागासी तो काय करी वेवसाव काळ आला होता पण वेळ आली नव्हती दोघांत तिसरा आला म्हणजे गर्दी वाटूं लागते जन्माला आला हेला, आणि पाणी वाहतां वाहतां मेला तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला हिश्शाचा हिस्सा, हिंवर चिंचेचा भाचा आणि त्याला आला उल्हासा एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे राजाची कांती, लोकांच्या हातीं राजाची राणी, पाटलाची मेहुणी राजाची शेंडी न्हाव्याच्या हातीं पुंजी भडबुंजाची, मिजास राजाची रागाची स्वारी अश्र्वाचे पाठीवर मगराची स्वारी, पाण्यांत भारी स्वर्गावर स्वारी, मरणाची तयारी कसायाच्या घरी सण आणि शेळ्या मेंढ्यांचे मरण இதயத்துடிப்பு மானி స్కెతస్కోపు স্টেথোস্কোপ ଷ୍ଟେଥୋସ୍କୋପ୍ ਸਥੇਤਿਸਕੋਪ સ્ટેથોસ્કોપ ചുമരില് ഒരു അള तपासनळी kiln جسم ಸ್ಪೆತಸ್ಕೋಪ್ स्टॅथोस्कोप स्पन्दमापिनी സ്റ്റെതസ്കോപ്പ് आपण नागवी, (नी) म्हणे पाहणारे लबाड दळतांना घट्टा पडला, म्हणे मी भला वागविला आपड फेणी पापड फेणी सांडगा, मामाच्या घरी जावई आला भांडगा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP