Dictionaries | References स स्वारी Script: Devanagari See also: स्वांरी Meaning स्वारी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun हयारी लोकांच्या टोळीचा हल्ला Ex. पृथ्वीराजाने मुहम्मद घोरीची स्वारी परतवली noun एखाद्या वाहन इत्यादीवर चढण्याची क्रिया Ex. घोड्यावर स्वारी करताना राम पडला HYPONYMY:घोडेस्वारी ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सवारी आरोहणWordnet:asmআৰোহণ bdगाखोनाय benসওয়ারী gujસવારી hinसवारी kanಹತ್ತುವುದು kasسَوٲرۍ malകയറല് oriଆରୋହଣ tamசவாரி telఎక్కుట urdگھوڑسواری , اسپ سواری , See : मोहीम स्वारी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Mounted state upon horseback. 2 The equipage, retinue, or train of a great personage; the whole body as in pompous procession, or upon a march or journey. Ex. राजा शिकारीस जाणार आहेत ह्मणून अवघी स्वारी तयार झाली. 3 Applied to the great personage singly or alone; or to any person in the customary adulatory or complimentary style. Ex. मी वाड्यांत गेलों तों स्वारी निजली होती; and, more especially, to a person contemplated as in movement, and of whom it is assumed that his equipage is correspondent with his worthiness. Ex. आपली स्वारी जर पुण्यास आली तर आमचे घरीं पायधूळ झाडावी; म्यां आपली स्वारी काल बाजारामध्यें पाहिली. 4 A body of troops or armed people as despatched, upon any service, from the presence. 5 A person mounted upon a horse, a rider. Ex. हा तट्टू मणाची कंठाळ आणि एक स्वारी घेऊन चालतो. 6 A manœuvre of the professional wrestler. Throwing one's arms from under the arms of the opponent around his neck: also throwing one's legs around the waist of the opponent and pressing against his belly. v घाल, भर. स्वारी करणें To make attack upon. स्वारी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Mounted state upon horseback. A rider; applied to the great personage singly. A body of troops as despatched, upon any service.स्वारी करणें Make attack upon. स्वारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ घोड्यावर बसणें . २ घोड्यावर बसलेली व्यक्ति . ३ मोहीम ; दौड ; धावणी , ४ वाहन . ५ ( बहुमानार्थी ) आपण स्वत :. आमची स्वारी काल नाटकाला गेली होती ६ मोठ्या माणसाचा लवाजमा , परिवार , सरंजाम , मिरवणूम , ७ हत्यारी लोकांची टोळी ; तिचा हल्ला . ८ कोणत्याहि वाहनावर आरुढ झालेला मनुष्य . ९ राजा ; सरदार इ० थोर व्यक्ति . १० ( ल . ० प्रेतयात्रा . ११ ( बायकी ) नवरा . १२ ( कुस्ती ) एक प्रकारचा प्रेंच यामध्यें खालच्या गड्यास वरचा गडी दोन पायांच्या पकडीमध्यें पाडतो . ( क्रि० घालणें , भरणें ) १३ मध्यरात्रीं निघणारी वेताळाची फेरी , १४ संचार ; अवसर . १५ मोहरमांत मुसलमानांमध्यें होणारा पीर वगैरेचा संचार . [ फा . सवारी ]०करणें हल्ला चढविणें .०पेच पु. स्वारी अर्थ ११ पहा .०शिकारी स्त्री. ( व्यापकार्थी ) मिरवणूक ; लवाजमा ; स्वारी करणें ; शिकारीस जाणें ; मोहीम . Related Words स्वारी फिरती कर्डि गर्दनखेंच शेट शहाणा आणि बैल पाठवळ वंज मवकुफ राघोभरारी दुबाजू पंचमहाशब्द कर्डी स्वारीपेच रस्त्यांत रहदारी, राजाची आली स्वारी राजा गांवोगांव हिंडे भटजीचें तोंड झालें रडकुंडें निभण घालणें डिंडी बांगड्या भरलेला चौक मरसिया स्वांरी धाणेरा कर्डा कुलुंच उघराणी राजाची निघाली स्वारी आणि मशालजीचा म्हणे (आला) घातवार राजाची स्वारी, मशालजीचा घातवार आजस्वारी निमित्तावर टेंकणें जयचंदवृत्ति दत्तात्रेयाची फेरी डामाडौल उपाड परसांतली भाजी पाणी प्यायलासुद्धां न राहणें फाहाडपसारा काकरी कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें किसा किस्सा कुलंच कुलंज आली शत्रुची स्वारी, सभा बसली राजद्वारी वामनमूर्ति वारुळांत साप आणि वर मारणें चढाई सवारी डामडौल पानावर पान घालणें पानावर पान टाकणें पानावर पान ठेवणें invasion निभ्रण घालणें तश्रीफ तालीमखाना उमेदद्वारी बांगडा कबालदार खताविणें खातरा अंगद शिष्टाई करणें लिहिणें ना पुसणें, कोरे कागद वाचणें हरभर्याचे झाडावर चढणें उठावणी घातवार दौड जिलब जिलीब उमेदवारी परचक्र कुबड खतावणें aggression हकीम दानवज्र उठावणें अग अग म्हशी, मला कां नेशी अग अग म्हशी, मला कोठें नेशी लांडगा आला रे लांडगा आला ! हरबरा हरभरा मोहिम सरकत यावा राउत राऊत मोहीम धाडी ठाणें अखंडी expedition शेटी शेटी खंय वतां? म्हाड्डोळां म्हाड्डोळां ! शेटी शेटी खंय आसलो गा? मसणांत मस्लत साठ भल्लांचे पेंच भान धांवणे धावणे तालीम असामी अखंड मिरवण मिरवणी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP