Dictionaries | References

मृगाचिया अंगीं कस्तुरीचा वास। असे ज्याचा त्यास नसे ठावा॥

   
Script: Devanagari

मृगाचिया अंगीं कस्तुरीचा वास। असे ज्याचा त्यास नसे ठावा॥

   तुगा ३४४७. हरणाच्या बेंबींत कस्तुरी असून त्याचा वास त्याला येत नाहीं. त्याप्रमाणें मनुष्याच्या हदयांत परमेश्र्वर असूनहि त्यास त्याचें ज्ञान होत नाहीं. तु ० -देहींच देव असतां कांरे भ्रमतोसि व्यर्थ तूं रानीं। नाभिंत सुगंधि असतां कस्तुरी मृग जेवि तो फिरे रानीं॥

Related Words

मृगाचिया अंगीं कस्तुरीचा वास। असे ज्याचा त्यास नसे ठावा॥   ज्याचा   असे   अंगीं आदळणें   अंगीं नसणें   अंगीं पडणें   अंगीं उणा   अंगीं लागणें   अंगीं असे तर कोपरीं फाटे   असे बिनानाव   त्यास   अंगीं ताठा भरणें   एका अंगीं उणा   अंगीं   देवालयीं दुर्वासना, त्यास भारी यमयातना   ईश्र्वर तारी, त्यास कोण मारी   मनीं असे, तेंच दिसे   पापास नाहीं पार, त्यास नरकाची धार   उद्योग करी श्रमानें, त्यास सर्व मिळे क्रमानें   अपराध्यास नाहीं शासन हेंच त्यास आश्वासन   विद्या नसे ज्याः पशु गणावे त्या   नदीचा शोध करितो, त्यास समुद्र भेटतो   खरा मित्र बाळगती असे थोडे   स्वस्थ आहे आपले मनीं, त्यास निद्रा लागे दिनरजनीं   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे   दीप जळे विघ्न पळे, पूण ज्याचें सरे त्यास कळे   ज्‍याचें यश त्‍याला, काय असे भलत्‍याला   कृतीला योग्‍य होईल असे बोलणें पाहिजे   ईश सर्वांकडे पाहे, असे म्हणून स्वस्थ राहे   अत्यंत निर्लज्ज असे तो प्रतिष्ठेंतून दूर बैसे   जगांत मेलेले लोक फार, जीवंत असे थोडे   अंगीं न लागे चोरीचा ठाव तोंवरी चोर दिसे साव   आहे जातीनें वाईट, तो कोणाशीं नसे नीट   अगर्व्यासी भय नसे सगर्व्यासी शत्रु शिरीं बसे   अंगीं असणें   अंगीं आणणें   अंगीं उतारा   अंगीं खिळणें   अंगीं घुमारणें   अंगीं जिरणें   अंगीं तुटणें   अंगीं फुटणें   अंगीं भरणें   अंगीं भिनणें   अंगीं मुरणें   अंगीं येणें   आटले सोनें कमी नसे, मैत्रिकीचें लक्षण तसें   उणें असे मनी खसे, नकटं असे नाकपर वसे   अंगीं भरलासे ताठा, बळणीं नये जैसा खुंटा   अवडंबर दावी मोठें, अंगीं सामर्थ्य खोटें   असे त्‍याचे दैवाचे ताले कीं, कुत्र्यावर नौबत चाले   असे तसे   असे फंबाइ   भक्तराज त्यास, नाहीं संसार   स्वाभावानें जो चांगला सदा सुख असे त्याला   ಒಡ ಹುಟ್ಟಿದ ಸಹೋದರ   उत्तम मुलाची इच्छा करी, तिजसारखी दुष्ट नसे दुसरी   काय गृहस्‍थाश्रमीं देव नसे, मग वना कां धांवताती पिसे   సొంత   আপোন   ରକ୍ତସମ୍ପର୍କୀୟ   સગા   ഉറ്റബന്ധത്തിലുള്ള   अंगें केलें तें काम पदरीं असे तो दाम   अंगीं अन्न लागणें   अंगीं उणा जाणे खाणाखुणा   अंगीं कुयले झोंबणें   अंगीं कुयले लागणे   अंगीं दोष लावणें   अंगीं बिर्‍हाड करणें   अंगीं माशा मारणें   अंगीं मिरच्या झोंबणें   अंगीं मिरच्या लागणें   अन्न अंगीं लागणें   उणी असे ती मनी खसे अन् नकटी असे ती नाक खपसे   अतीत देखोनि होय पाठिमोरा । व्याह्यासी सामोरा जाय अंगीं ॥   बहु उवा त्यास खाज नाहीं, बहु ऋणी त्यास लाज नाहीं   उद्योग्याशी ज्ञान, केवळ त्यास भूषण   भिऊन वागे, त्यास देव लागे   भिऊन वागे, त्यास भूत बाधे   दृष्टीसमोर नमतो, त्यास विसर पडतो   देव तारी, त्यास कोण मारी   नित्य मरे, त्यास कोण रडे   पंचामृत खाई त्यास देव देई   परमेश्वर तारी त्यास कोण मारी   सुई न लागे त्यास कुर्‍हाड   अवघा गल्ला दाणा, नसे कोंड्यावांचून   द्रव्य संपूर्णः तया नसे शास्त्रज्ञानः   ज्याचा जो व्यापार। तेथें असावें खबरदार।   ज्याचा जो व्यापार तो त्यांनींच करावा   हत्ती फिरवा गांवोगांव, ज्याचा हत्ती त्याचें नांव   ईश्र्वर मात्र, असे पवित्र   मनाचें वारें, सदा अंगीं भरे   असतां उद्योगी जन, त्यास कधी न चैन   ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं   बुद्धि सांगे पोर, त्यास म्हणावें थोर   बोलूं जाणे त्यास फट कोण म्हणे   मिष्टान्न भरण करी, त्यास दुखणें भारी   मुलाचें नाहीं जन्मपत्र, त्यास कैसें कूळ गोत्र?   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP