Dictionaries | References

ज्याचा

   
Script: Devanagari

ज्याचा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

ज्याचा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 pro   Whose, of which.

ज्याचा

   जो संबंधी सर्वनामाचें षष्टीचें पुल्लिंगी एकवचनी रूप .
०तो   एकएकटा ; प्रत्येक माणूस ; स्वतंत्र . ज्याचा तो पडला शहाणा , मग दुसर्‍यांनीं काय शिकवावें ?
०त्याला   सर्वांना प्रत्येकाला . ज्याची त्याला काळजी पाहिजे , दुसरा किती पाहील ? ज्याचें नांव तें - अगदीं ; मुळींच ; बिलकूल . तिला लग्नाबद्दल मीं पुष्कळ गळ घालू पाहिली ... ... पण ज्याचें नांव तें , हिचें एकच उत्तर . - मूक . ज्यांत त्यांत - प्रत्येक कामांत , प्रकरणांत . ज्यांत त्यांत तोंड घालणें बरें नाहीं . म्ह० ज्याचें करावें बरें तो म्हणतो . माझेंच खरें = उपकारकर्त्यानें सांगितलेली आपल्या हिताची गोष्ट न ऐकणें .

Related Words

ज्याचा   ज्याचा जो व्यापार। तेथें असावें खबरदार।   ज्याचा जो व्यापार तो त्यांनींच करावा   हत्ती फिरवा गांवोगांव, ज्याचा हत्ती त्याचें नांव   मृगाचिया अंगीं कस्तुरीचा वास। असे ज्याचा त्यास नसे ठावा॥   पुत्र व्हावा ऐसा गुंडा। ज्याचा तिन्ही लोकीं झेंडा॥   म्हशी आसिल्ल्याक उठाबशी आसात   खिस्ती दीक्षित   आहे जातीनें वाईट, तो कोणाशीं नसे नीट   कोकाट्या   कोळसां   बाभळीस कांटा लावणें   रावणानें झवलेला व कुंभकर्णानें काढलेला   मनोत्साह   युक्तचि मरणाराला हितपरिणामहि न सोसवे काढा॥   आत्मसंतुष्ट   आपरुपी   खांदोली   कानतुटका   उडाणवीर   कृतिशील   विपक्वद्रव   वियोग ही आठवणीची स्मरणी आहे   सशत्रू   शिकारी कुत्रा   समन्वयित   अटकळीचा फात्या (पढणें)   असत्कारीत   अस्त न झालेला   अस्ताजवळचा   छळलेला   जयाचा वेधुः तयासी प्राप्ति   चुणकळी   टिंबू   लघुउद्योजक   भडक रंगाचा   राबाचें पाणी   भेदलेला   मंदावलेला   महिन्याचा   न भरलेला   नष्टांग   निबाप्पा   पायमोडका   पुंगी न राहे उगी   पोट मोठें, बसूं कोठें   प्रसाधन साहित्य   प्राणवायू   स्वाभावानें जो चांगला सदा सुख असे त्याला   खर्चक   खामण्या   कांद्याची पात   कचडें   करीणा   करीना   क्रीडासाधन   अंतर्गोल   घिसघिशा   विकसनशील   वेदनशामक औषध   सकेकरी   वागा मळयारि खाता, मामा मळयारि खाता   शंक्वाकार खांब   शक चालणें   respective   थोटक   तालव्य वर्ण   ठेऊ   ढकलचंद   ढकलपंच्यांशी   ढकलापा   ढकल्या   बिरबिरीत   भटाक पुराण होड, काजीक कुराण होड   मोक्ष होणें   प्लुटोनियम   फावडे   न्हाव्याचा उकिरडा कितीहि उकरला तरी केसच सांपडणार   न्हाव्याच्या उकिरडयावर केसांचा (मोठा) भार   पाण्यांत राहून मगरांशीं वैर   पाण्यांत राहून माशांशीं वैर करुं नये   पहिले पाऊल उचलणे   पौराणिक वस्तू   सुवेर ना सुतक   सोड्याळा   आयुर्विमा   खर्चाळू   काँक्रिट   उदक देणें   उदक सोडणें   उल्लेखित   इकडला तिकडला   ईश्र्वराघरचा प्राणि   ऊठरे चोटा, झव पाव्हण्या   एक नाहीं धड, गुबड्यापासून जड   अकर्तृक   अचिंतित   शेपू   सघोष   वैयक्तिक संगणक   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP