Dictionaries | References म मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें खाऊं नयेत Script: Devanagari See also: मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें तोडूं नयेत , मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें फोडूं नयेत Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें खाऊं नयेत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | लहानपणा पत्करुन सुस्थितींत असणें बरें म्हणजें मोठेपणाच्या हालांत पडावयास नको. ‘ मुंगी होऊनि साखर खावी। निज वस्तूची भेटी घ्यावी॥ ’ -तुकाराम. तु ० -लहानपन देगा देवा। मुंगी साखरेचा रवा॥ ॥ ऐरावती रत्न थोर। त्यासी अंकुशाचा मार॥ ॥ ज्याचे अंगीं मोठेपण। तया यातना कठीण॥ ॥ तुका म्हणे बरवें जाण। व्हावें लहानाहुनि लहान॥ ॥ -तुगा ११९१. Related Words मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें खाऊं नयेत मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें तोडूं नयेत मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें फोडूं नयेत मुंगी हत्ती होऊन लांकडें खाणें, मुंगी होऊन साखर खाणें हत्ती आपण होऊन जन्माचें शल्य होऊन बसणें बाप होऊन लागणें प्रकरण होऊन बसणें प्रकृति तोळामासा होऊन राहणें साखर होऊन माझा होऊन रहा, पण भीक मागून खा नाचारी नाचार्याचें खावें पण उच्चार्याचें खाऊं नये उधारीनें हत्ती बांधवेल पण बकरी बांधवत नाहीं चिंताग्रस्त होऊन चिंतित होऊन पुढे होऊन होऊन जाणें हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत हत्ती पोसवतो पण मुलगी नाहीं पोसवत हत्ती पोसवतो पण लेंक नाहीं पोसवत जातीकरितां खावी माती जातीसाठीं खावी माती पाण्याखालीं मुंगी मरेल काम होऊन जातें, शब्द राहतो उधळेपणाचा जन्म चमत्कार, भिकारी होऊन मरणार आपण होऊन खोड्यांत पडणें एकजीव होऊन जाणें कुत्रा होऊन पडणें कुत्रा होऊन राहणें कुत्रें होऊन पडणें कुत्रें होऊन राहणें अंबट तोंड होऊन येणें बाप होऊन करणें बाप होऊन बोलणें बायको होऊन रड्णें लाही होऊन जाणें नगद होऊन बसणें पायरीचा धोंडा होऊन पडणें पायरीचा धोंडा होऊन होणें हत्ती गटगट, मुंगीला कटकट अडक्यानें हत्ती मिळतो, पण कोण पोसतो? अडक्याला हत्ती पण पोसायला नाहीं शक्ति पुरुषांच्या कष्टाचें खावें पण दृष्टीचें खाऊं नये जातीसाठीं माती खावी, जात कधीं न सोडावी पदरचें खावें पण नदरचें खाऊं नये मुगदुमी साखर दाबोटा साखर गुळी साखर बूरा साखर मोरस साखर पिठी साखर वासरुं होऊन प्यायला अन् गोर्हा होऊन उडायला उशीर नाहीं मुय खाता साखर आणि वाघ खाता बरगां कालपी साखर निर्मूळ वृक्ष उभे होऊन येणें हत्ती पोसवेल पण बायको पोसवत नाहीं दुधांत साखर मस्तावलेला हत्ती साखर झोंप नाबद साखर worriedly पण साखर पसरणें साखर पेरणें चोरी होऊन माल जातो, त्याहून मेजवानींत जास्त खपतो अही खाऊं की मही खाऊं करणें माजलेला हत्ती कुकुलो हत्ती पांढरा हत्ती शेकणीचीं लांकडें मढयास लांकडें आणि दिवाणास पैसा शर्करा मुंगीला साखर टाकायची आणि मनुष्याचा खून करायचा शहाण्याचे खावे जोडे पण मूर्खाचे खाऊं नये पेढे माळणीची लाथ खावी पण लोणारणीचा हात लावून घेऊं नये हस्ती परदळा जो भंगी, तया पायीं नमरे मुंगी stakes हत्ती बुडतो अन् शेळी ठाव मागते एक मताचे होऊन, करावें दुष्टांस शासन गाढव स्वारीस गेले, घोडा होऊन नाहीं आलें लोंकर आणायला जायचें आणि हजामत होऊन यायचें सुईण आहे तों बाळंतपण होऊन द्यावें हंडीबाग होऊन ढोल कुटण्यास तयार होणें धर्माला साडावा हत्ती, पण हिशेबाला सोडूं नये रती माजावर आलेला हत्ती खाऊं जाणे, तो पचवूं जाणे आधींच दूध, त्यांत साखर stake दुधांत साखर पडणें copper उपाशी मागती भाकर शिळी, देव देतो साखर पोळी आपली भाकरी पण आड करून खावी हत्ती गेला शेंपूट उरलें शृंगारलेला हत्ती रिकामाच चाले दळांत हत्ती, बागांत सुरू हत्ती दारांत झुलणें दरवाज्यांत हत्ती बांधणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP