Dictionaries | References

मागून आली ती गरोदर झाली

   
Script: Devanagari
See also:  आगसली ती मागसली, मागसली ती कापुसली

मागून आली ती गरोदर झाली

   (कापुसणें = लठ्ठ होणें, गरोदर होणें) प्रथम सून गरोदर न राहतां ती मागे पडून तिच्या मागून आलेली धाकटी सून अगोदर गरोदर राहिल्यास म्हणतात. ज्या कार्यापासून किंवा व्यक्तीपासून लवकर फल मिळेल अशी अपेक्षा असते ती सफळ न होतां उशीरा झालेल्या गोष्टीपासून फळ मिळाले तर ही म्हण योजतात.

Related Words

मागून आली ती गरोदर झाली   मागून   गरोदर   ती   कानामागून आली नी तिखट झाली   मागाहून आली ती गरव्हार झाली   आगसली ती मागसली, मागसली ती कापुसली   आली ती लक्ष्मी, गेली ती बला   आली   पानमागून आली व तिखट झाली   वांझेची आली पाळी आणि गांवाची झाली होळी   मागून कर्ता जेवण, उष्टें काडूक एक जन   जी बाळंत झाली, ती पोंसूक भियेना   आली ती लक्ष्मी गेलें ते पाप   गर्भवती   कलवंत पळौंचें मागून, आनी बायल्‌ पलौंची हागून   चोरी केली सासरीं, बायको खजील झाली अंतरीं   बुधली वर आली   अकृत्रिमता ती सत्याची माता   आवडीनें केली पर, ती आली वर   श्रम मागून घेणें   सुई मागून दोरा   सासूसाठीं वेगळीं झाली, सासूच पुन्हां वांटयास वांटणीस आली   आधीं माळी, मग सृष्टि झाली   आधींच आंधळी, तीवर झाली मांजोळी   कातड्यासारखी पोळी, पचण्याला महाग झाली   आली मेजवानीला, तर लावली कामाला   राजाची राणी ती पाटलाची मेहुणी   राजाची स्वारी भेटीला आली, मागून कराची मागणी आली   आली अखिति, झाली सणाची निचिति   बोडकी आली व केसकर झाली   भीक मागून श्राद्ध होत नाहीं   मागून आलेलें लोण पुढें पोंचविणें   अयोग्यतेनें प्रतिष्ठा मिळविती ती अपराधाविना जाती   गुरवार   आवडीने केला पति, त्याला झाली रक्तपिती   गरोदर होणे   आबा बायल जा आनि भीक मागून खा   मोठी बोली रायाची, भिक्षा मागून खायची   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   झाली साठ, कीं आली काठीशीं गांठ   भक्तींत चूक झाली, मरणाची पाळी आली   नावडीची (नावडतीची) आली पाळी, गांवाची झाली होळी   राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें   मरत रात्र झाली   देय घेय ती गोमटी, नाय ती हिमटी   मागून पुढून नवराच   मागून पुढून बापच   देव कर्ता ती वाट   मरती रात्र झाली   लोकशाही आली, बादशाही गेली   बोंबशणै करीत ती दिवाळी   झाली चूक, धर मूक   करील ती पूर्वदिशा   आली तार, झाला ठार   आली हिंमत, सदा मुफलस   मागून पुढून बा च नवरा   नवरानवरी अंतर्पटा, एकदम झाली दृष्टादृष्टी   भट करीत ती अमाश्या, आणि राजा ठरयत ती दिशा   हिरकणी ती हिरकणी, गारगोटी लाजिरवाणी   आरशाची खोली, प्रतिबिंबे अनेक झाली   उतावळी नवरी, झाली लग्नापायीं बावरी   सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी   निजानीज झाली, घुबडें बाहेर आलीं   गरीबाची घोंगडी, त्‍यास ती शालजोडी   रस्त्यांत रहदारी, राजाची आली स्वारी   వరిమడి   ପଟାଳି   ક્યારો   वाफा   کیاری   ڈوٗرۍ   राजा करता ती राटावळ, बोम पोरोब करता ती दिवाळी   देई घेई ती आईबाई, न देई ती मसणांत जाई   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   भोम पोरोब करता ती दिवाळी   आपण म्हणूं ती पूर्व दिशा   मागून घेणें   किंमत पैक्‍याची जाणणें, तर कर्ज मागून पाहणें   नवी नवी नवलाची, आणि मागून माती मोलाची   बाई आली पणांत, आणि बाबा गेला कोनांत   म्हणेल ती पूर्वदिशा, करील तो विधी   आपलीं ती आपलीं, नाक कापलें तरीय आपलींच   काळी जाली, कुड्डि जाली, आवय ती आवय   सून आली घराला आणि सासूसासर्‍याला आनंद झाला   लुगडयाची घडी मोडली, तिची किंमत कमी झाली   वानर म्हणतें पहाट झाली म्हणजे घर बांधूं   सासरीं गेली म्हणून काय शिंदळ झाली   आवैची भैण मावशी, ती म्हाका जीवशी   एक वेळ चट लागती, ती प्रथा पडती   जी प्रथा पडली ती अंगी जडली   ती गेली पण ते गेले नाहींत   आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता   अपकीर्ति झाली असतां कठीण पडती सुधारतां   गायीला वासरी झाली, दुधाची पांग फिटली   गेली चाकाची मांडोळी, झाली गाडीची खांडोळी   गेली चाकाची मांडोळी, झाली गाडीची रांडोळी   काळ आला होता पण वेळ आली नव्हती   जी वस्‍तु उपयोगी, ती चांगली वाटते   आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP