Dictionaries | References ब बिजवराची बायको, तिजवराची चोळी, नित्य लुगडें फाडी तिचें कोण काय करी? Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बिजवराची बायको, तिजवराची चोळी, नित्य लुगडें फाडी तिचें कोण काय करी? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | बिजवर आपल्या बायकोस फार जपतो व तिला कपड्यांची वाण पडूं देत नाहीं त्यामुळें तिला लुगडीं चोळया किती पाहिजे तितक्या पुरवूं शकतो त्याच्याहिपेक्षां तिजवर आपल्या बायकोचे लाड पुरवितो. पण ज्या बायकोला रोज नवें लुगडें लागूं लागलें तिला कोण पुरवूं शकेल ? प्रत्येकाच्या प्रेमास किंवा सहनशीलतेस कांहीं तरी मर्यादा असते तिच्या पलीकडे गेल्यास कोणीहि सहन करीत नाहीं. Related Words बिजवराची बायको, तिजवराची चोळी, नित्य लुगडें फाडी तिचें कोण काय करी? चोळी नित्य कोण दुसर्याचे बायकोला लुगडें नेसवून (चोळी लुगडें करुन) फळ काय काय बायको बायको मानभावाची, गरज नाहीं चोळी लुगडयाची जाफरी लुगडें कणेंरें लुगडें कणेरी लुगडें कुटुर्यांची चोळी तुकड्याची चोळी लागाची चोळी नवतुकड्यांची चोळी कटकीची चोळी तीनतुकड्यांची चोळी फाडी नित्य पाठ, त्याची काय वाट करी नवलाची बायको, कवलाचें घर आडव्या सुडक्याची बायको लुगडें नित्य उठून आयती बायको नवें लुगडें नुताचें, आहे सुताचें वृक्ष नेदी फळ। काय करी वसंत काळ॥ भुकेल्याचा भात शिजत नाहीं, बिजवराची बायको वाढत नाहीं मजुराची बायको गुंतला मनुष्य कुंथून काय (काम) करी आवडती बायको पाटकरची बायको पाटाची बायको पहिली बायको रेडा रुसला तेल्यावरी, तेथें कोण निवाडा करी somatic cell मानभावाची बायको कायचिकित्सा नित्य मढें, त्याला कोण रडे नित्य मरे, त्यास कोण रडे संशयाचें भूत, तेथें काय करी धूप therapy ईश्र्वर कृपा ज्यावरी, त्याचें शत्रु काय करी आई बघते पोटाकडे, आणि बायको बघते पाठीकडे बायको दुसरी, फजीती तिसरी दर न्हाणाला मखर कोण घालतो वरल्या वैद्याची (दैवाची) सुटली दोरी, खालचा वैद्य काय करी? सगळी बायको साळयाची, अर्धी बायको माळयाची आणि ॠणकरी बायको ब्राह्मणाची reflex angle round angle perigon straight angle चांगले करी त्याला कोण बोल ऋजु कोण बायको अघळपघळ, वाण्याची चंगळ अधिक कोण न्यून कोण पूर्ण कोण चांगली बायको जनाची (जगाची) वटकी बायको मनाची कोण पदार्थ कोणाचा कोण नवरा कोल्हा, बायको हाल्या डोमडी बायको एकाची, गोरी बायको लोकाची ज्यासाठीं लुगडें तें उघडें बायको मरेना, आशा सुटेना म्हातार्याची बायको लाडकी बोरीबंदर, बायको सुंदर नवरा राजा, बायको राणी मेहुणी अर्धी बायको घडून आल्यावरी, उपाय काय करी बायको दुसरी, फजिती तिसरी गायी आल्या काय व गाढवें गेली काय सारखेंच घोवास नाहीं घोवकी, बायको करी शिनळकी अर्धा शामल, अर्धे आंग्रे, तिसरे राजश्री कोण? बायको भली तर नवरा भला कसा काय काय होय? आवैची चोळी धुवेक जावळ लागली की आवैचो अवतार सोंपलो काय जळे काय जाळावें काय-चिकित्सा काय जाळावें? काय जाळावयाचें आहे? आम्हा बायकांस विचारतो कोण? चुट्टे सर्पा कोण भिता? बायको धमकट, व दादला कसपट कोण तर म्हणे कोपरा लष्करच्या भाकरी कोण भाजील कोण कोठून मी आलों, कोठें जाया निघालों, आतां करितों काय, विचार निरंतर करीत जाय अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष पुरणाची करंजी, कोण वर्जीं आला भागासी तो काय करी वेवसाव अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी जो असे अविचारी, तो काय न करी दैव पडतां माघारीं, उडया मारुन काय करी रानांतलीं झाडां कोण शिंपता? भुके वखद कोण दिता? एक दिस मेल्यार कोणी तरी रडतलो, सदा मेल्यावर कोण रडतां? कोण पादलो? फटेकार पादलो चौघाऽआवय कोण रडता लबाडाचें खरें कोण मानितो? Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP